nepal

'भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नका'

नेपाळच्या अधिकाऱ्यांनी "भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नका‘ अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर जगभरातून मदत येत आहे, तेव्हा नेपाळच्या नागरिकांना जुने कपडे देखिल पाठवण्यात आले आहेत. यावर नेपाळमधील भूकंपातील पीडितांसाठी मदत म्हणून जुने कपडे पाठवू नयेत असे आवाहन नेपाळच्या वतीने करण्यात आले आहे.

May 5, 2015, 02:08 PM IST

मदत टीम्सला त्या त्या देशांनी माघारी बोलवा : नेपाळ सरकार

 भूकंपाने संपूर्ण नेपाळ कोलमडून पडला आहे. या विनाशकारी भूकंपानंतर जगभरातून नेपाळक़डे मतदीचा ओघ सुरु झाला. गेल्या ९ दिवसांपासून ३४ देशांच्या टीम्स आणि तब्बल १२९ स्निफर डॉग्ज येथे कार्यरत आहेत. मात्र आता या सगळ्या टीम्सला त्या त्या देशांनी माघारी बोलावून घ्यावे, असं आवाहन नेपाळ सरकारनं केलंय.

May 5, 2015, 09:22 AM IST

'बिईंग ह्युमन'ची नेपाळला मदत नाही - सलमान

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे ओढावलेल्या संकटानंतर आपतग्रस्तांना 'बिईंग ह्युमन'तर्फे कोणत्याही पद्धतीची मदत करण्यात आलेली नाही, असं सिनेस्टार सलमान खाननं स्पष्ट केलंय. 

May 3, 2015, 04:50 PM IST

भूकंपाची आठवण : याची देही, याची डोळा पाहिला मृत्यू...

याची देही, याची डोळा पाहिला मृत्यू...

May 2, 2015, 09:57 PM IST

नेपाळच्या मदतीसाठी फेसबुकचा 'रेकॉर्डब्रेक' निधी

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं नेपाळ भूकंप पीडितांच्या मदतीसाठी दोन दिवसांमध्ये एक करोड डॉलरहून अधिक निधी जमा केलाय... हा खरं तर एक प्रकारे नवा रेकॉर्डच आहे... 

May 2, 2015, 04:26 PM IST

भूकंपानंतर नेपाळमध्ये सरोगेट मातांची दु:खद कहानी

नेपाळमध्ये आलेल्या भूकंपात सरोगेट भारतीय महिलांची दु:खद कहानी समोर आली आहे. सरोगसीचा पर्याय स्विकारणारी इस्त्रायली समलैंगिक जोडपी विशेष विमानाने १५ नवजात बालकांना घेऊन मायदेशी गेले. 

May 2, 2015, 02:40 PM IST

मनसेची नेपाळसाठी मदतीची दुसरी कुमक रवाना

नेपाळमधल्या भूकंपग्रस्तांना औषधाच्या मदतीची दुसरी कुमक मनसेनं रवाना केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही मदत पाठवण्यात आली. 

May 2, 2015, 10:44 AM IST

मुंबईतून नेपाळसाठी 'मनसे' मदत!

मुंबईतून नेपाळसाठी 'मनसे' मदत!मुंबईतून नेपाळसाठी 'मनसे' मदत!

May 1, 2015, 10:08 PM IST

नेपाळची उद्ध्वस्तता : आँखो देखा हाल, छोट्यांच्या शब्दांत

आँखो देखा हाल, छोट्यांच्या शब्दांत

May 1, 2015, 10:06 PM IST

'शोक संदेश' लिहिण्यासाठीही राहुलनं केली कॉपी!

नेपाळला हादरवून सोडणाऱ्या भूकंपानंतर राहुल गांधी  शुक्रवारी दिल्ली स्थित नेपाळी दूतावासात दाखल झाले. 

May 1, 2015, 08:00 PM IST

नेपाळमधील मृतांची संख्या १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता

विनाशकारी भूकंपात ढासळलेल्या नेपाळमधील मृतांची संख्या आता १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. नेपाळच्या सेनाप्रमुखांनी ही शक्यता व्यक्त केलीय.

May 1, 2015, 07:00 PM IST