nepal

Nepal Pashupatinath Gold News : नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातील सोनं गायब; भक्तांना प्रवेश बंद

Gold missing from Nepal Pashupatinath temple: नेपाळमधील पर्यटकांसाठी आकर्षणाचं प्रमुख केंद्र आणि स्थानिकांसाठी श्रद्धास्थान असणाऱ्या पशुपतीनाथ मंदिरातील सोनं गायब झाल्यामुळं एकच खळबळ. .

 

Jun 26, 2023, 08:00 AM IST

World Cup मधून 'हे' ३ संघ एकाच झटक्यात बाहेर! भारताच्या शेजारी देशाचाही समावेश

ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक (ODI WC-2023) यावर्षी भारताच्या यजमानपदी खेळवला जाणार आहे.

Jun 25, 2023, 06:04 PM IST

'या' गावात प्रत्येकाला एकच किडनी; यामागे रहस्य की....?

तुम्हाला माहितीये का, भारताला लागूनच असणाऱ्या नेपाळमध्ये एक असं हाव आहे जे जगभरात तेथील एका आश्चर्यकारक रहस्यामुळं नजरा वळवतं. 

Jun 22, 2023, 04:19 PM IST

IND vs PAK: ठरलं तर! तब्बल 5 वर्षांनी भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना 'या' तारखेला रंगणार

IND vs PAK : तब्बल 5 वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतासह पाकिस्तान, कुवेत आणि नेपाळ एकाच गटात आहेत. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. 

Jun 20, 2023, 09:49 PM IST

Asia Cup मध्ये पहिल्यांदाच खेळणार 'या' छोट्या देशाची टीम, भारत-पाकिस्तानला भिडणार

Asia Cup: आशिया चषक 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळचा आशिया चषक 2023 हा पाकिस्तानच्या यजमानपदात खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत होणार आहेत. तसेच विशष म्हणजे यावेळेस एक नवीन संघ स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

Jun 18, 2023, 01:15 PM IST

Asia Cup 2023: अखेर आशिया कपची तारीख ठरली; भारत-पाक सामन्याबाबत मोठा निर्णय

Asia Cup 2023 Date: आशिया कपच्या ( Asia Cup ) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा आशिया कप हा हायब्रिड मॉडलनुसार ( Hybrid Model ) खेळवण्यात येणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

Jun 15, 2023, 05:57 PM IST

Mumbai Crime : डॉक्टरच्या हत्येनंतर नेपाळला जाण्याचा प्लॅन..; मुंबई पोलिसांनी आरोपीला 12 तासांच्या आत गाठलं आणि...

Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीला गुजरातच्या अहमदाबाद येथून अटक केली आहे. आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. तितक्यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे

May 10, 2023, 10:32 AM IST

Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेत अचानक 'या' नव्या टीमची एन्ट्री, भारत-पाकशी रंगणार सामना

Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेत एका नव्या संघाने एन्ट्री करत इतिहास रचला आहे. एशिया कप स्पर्धेत याआधीच पाच संघांनी क्वालीफाय केलं आहे. आता नव्या संघाच्या एन्ट्रीने स्पर्धेत सहा संघ झाले आहेत. 

May 2, 2023, 03:54 PM IST

Kathmandu Dubai Flight Fire: देव तारी त्याला कोण मारी! 35000 फूट उंचीवर विमानाला लागली आग अन्... पाहा Video

Flight Fire Video: नेपाळच्या काठमांडू विमानतळावरून (Kathmandu Airport)  दुबईला उड्डाण केल्यानंतर विमानाच्या इंजिनला आग (Kathmandu Dubai Flight Fire) लागली. त्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरु आहे.

Apr 24, 2023, 11:31 PM IST

Mount Everest वरील प्रचंड गर्दीचा 'तो' फोटो कुणी काढलेला माहितीये? पाहा कॅमेरामागचा चेहरा

याच निमित्तानं आठवण झाली ती अशा व्यक्तीची ज्यानं गिर्यारोहणाचा एक वेगळा चेहरा जगासमोर ठेवला. त्यानिमित्तानं त्यानं एक अशक्य वाटणारी मोहीम त्याच्या Team च्या साथीनं पूर्ण करण्याचा निर्धारही केला. 

Apr 21, 2023, 11:07 AM IST

तब्बल 8,091 मीटर उंच अन्नपूर्णा शिखरावरून गिर्यारोहक बेपत्ता; सापडला तेव्हा...

Mount Annapurna हे जगातील सर्वाधिक उंचीच्या पर्वतशिखरांपैकी एक. दरवर्षी हे शिखर सर करण्यासाठी जगातून अनेक गिर्यारोहक इथं येतात. पण, ही आव्हानात्मक चढाई पूर्ण करणं अनेकांनाच शक्यही होत नाही. काही दिवसांपूर्वी एक भारतीय गिर्यारोहकही तिथं गेला आणि... 

 

Apr 21, 2023, 09:23 AM IST

पार्टीनंतर तरुणांनी मित्राच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवली व्होडका बॉटल; करावं लागलं ऑप्रेशन

Doctors Remove Vodka Bottle From Stomach: या तरुणाला दारु पाजल्यानंतर त्याच्याबरोबर त्याच्या मित्रांनीच हे कृत्य केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या तरुणाचे अनेक मित्र फरार असल्याने पोलीस सध्या या तरुणांचा शोध घेत आहेत.

Mar 10, 2023, 10:39 PM IST

Trekking News : ट्रेकिंग करणाऱ्यांच्या पायात बेड्या; नव्या नियमामुळे अनेकजण पेचात

Trekking News : गेल्या काही वर्षांमध्ये डोंगरवाटा धुंडाळणाऱ्यांया आणि निसर्गाला जवळून पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. थोडक्यात ट्रेकिंग करणाऱ्यांचं कुटुंब दिवसागणिक वाढत चाललं आहे. पण, हा नवा नियम मात्र काहींना रुचलेला नाही. 

Mar 10, 2023, 10:11 AM IST

स्टार खेळाडूसोबत प्रतिस्पर्धी संघाकडून अपमानजनक वागणूक,मैदानावरचा VIDEO व्हायरल

Nepal vs Scotland Sandeep Lamichhane : नेपाळ आणि स्कॉटलंड (Nepal vs Scotland)यांच्यातील सामन्या दरम्यान ही घटना घडली. या सामन्यात नेपालचा लेगस्पिनर संदीप लामिछानेचा (Sandeep Lamichhane) अपमान झाला आहे. स्कॉटलंडच्या खेळाडूंनी संदीप लामिछानेशी शेकहॅडच केले नाही.

Feb 18, 2023, 01:48 PM IST