रामलल्लासाठी शाळिग्राम शिळाचं का? नेपाळहून अयोध्येत का आल्या शाळिग्राम शिळा?
अयोध्येतल्या भव्यदिव्य राममंदिरातली प्रभूश्रीराम आणि जानकीमातेची मूर्ती दोन भल्यामोठ्या शाळिग्राम शिळांमधून साकारल्या जाणार आहेत, पाहा या शिळांचं महत्त्व
Feb 2, 2023, 09:53 PM ISTEarthquake Tremor In New Delhi | दिल्ली NCR मध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू
Strong tremors in Delhi NCR, epicenter of earthquake in Nepal
Jan 24, 2023, 05:10 PM ISTEarthquake In Delhi: दिल्ली भूकंपाने हादरली, 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ धक्के
Earthquake : राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ हादरे जाणवले. (Earthquake In Delhi-NCR) अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Jan 24, 2023, 03:57 PM ISTNepal Plane Crash : 16 वर्षांपूर्वी विमान अपघातात पतीचं निधन, नियतीनं को पायलट अंजू यांनाही तसंच गाठलं
Nepal Plane Tragedy : नशीब कधी काय खेळ दाखविणारा याचा कोणीही नेम लावू शकतं नाही. नेपाळ विमान अपघातात को - पायलट अंजू यांचा मृत्यू झाला. 16 वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीचेही विमान अपघातात निधन झालं होतं.
Jan 16, 2023, 11:06 AM ISTNepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत
Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो.
Jan 15, 2023, 10:12 PM ISTNepal Plane Crash Video | नेपाळमधील विमान अपघाताचा व्हिडिओ झी24 तासच्या हाती, पाहा थरारक व्हिडिओ
Nepal plane crash video in the hands of Zee24 Hour, watch the thrilling video
Jan 15, 2023, 10:05 PM ISTNepal Pokhra Airport Aircraft Crash | नेपाळमध्ये पोखरा विमानतळावर विमान कोसळलं, 16 प्रवाशांचा मृत्यू, अपघाताचा व्हिडिओ झी24 तासच्या हाती
Plane crashes at Pokhara airport in Nepal, 16 passengers killed, video of accident in hands of Zee24 Hour
Jan 15, 2023, 04:05 PM ISTVideo | नेपाळमध्ये प्रवाशी विमान कोसळले
Nepal's passenger plane crashed, preliminary information that 72 passengers were on the plane
Jan 15, 2023, 01:30 PM ISTArijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का
Arijit Singh च्या एका Concert चं तिकिट ऐकून तुम्ही म्हणाल, नाही गेलेलंच बरं....
Nov 27, 2022, 02:25 PM IST
बॅग भरो निकल पडो! या देशांमध्ये भारतीय विमानाने नाही तर कार घेवून फिरायला जाऊ शकता
ज्यांना ड्रायव्हिंग आणि लाँग ड्राईव्हची आवड आहे त्यांना फॉरन ट्रीप बाय रोड हा बेस्ट ऑप्शन आहे.
Nov 17, 2022, 08:49 PM ISTEarthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?
Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती.
Nov 9, 2022, 07:00 AM ISTEarthquake in Delhi : राजधानी भूकंपाने हादरली, 'येथे' घर कोसळून 6 जणांचा मृत्यू
Earthquake in Delhi : दिल्ली आणि परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. या भूकंपाच्या धक्क्याने नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Nov 9, 2022, 06:29 AM ISTChinese Female Spy: बापरे! चीनच्या महिला गुप्तहेराला पकडण्याचा थरार चित्रपटाहून कमी नाही, पाहा
तिनं जो वेश धारण केला होता, ते पाहून कोणालाच तिळमात्र संशय आला नाही की ती नेमकं काय काम करतेय. पाहा सविस्तर वृत्त
Oct 21, 2022, 07:59 AM ISTपाकिस्तानपेक्षाही भारतातली परिस्थिती बिकट, अन्नासाठी भारतीयांची धडपड
कित्येक भारतीयांना झोपावं लागतंय उपाशी
Oct 15, 2022, 12:05 PM ISTNepal avalanche: माऊंट मनास्लू बेस कॅम्पवर भीषण हिमस्खलन, अंगावर काटे आणणारा Video
Avalanche 2022: या हिमस्खलनाचा भयान वास्तव दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Oct 2, 2022, 04:16 PM IST