न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत बंपर भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
New India Assurance Job: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत असिस्टंट पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत पदवीधरांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
Jan 30, 2024, 01:33 PM ISTLIC: एलआयसीचे खासगीकरण?, या चार सरकारी विमा कंपन्यांचे होणार विलीनीकरण!
LIC Merger : आता खासगी क्षेत्रातील लोकांना एलआयसीमध्ये अध्यक्ष होण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, 66 वर्षात पहिल्यांदाच LIC खासगी अध्यक्षाच्या हातात असेल.
Dec 9, 2022, 10:38 AM IST