नोटबंदीने हैराण झाले असाल तर व्हॉट्सअॅपवर करा तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालय, पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन येथे जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बँकांना जुन्या नोटा बदलून देण्याचे किंवा खातेदारांना जुन्या नोटा खात्यात जमा करण्याची मुभा देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Nov 17, 2016, 08:58 PM ISTनोटबंदीचे असे साइड इफेक्ट तुम्ही वाचले नसतील....
नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत.
Nov 17, 2016, 08:25 PM ISTनोटा अदलाबदलीबाबत रिझर्व्ह बँकेची सहा स्पष्टीकरणे
नोटांच्या अदलाबदली बाबत काल रिझर्व्ह बँकेनं सहा नवी स्पष्टीकरणं जारी केली आहेत.
Nov 17, 2016, 05:34 PM IST2000 च्या नोटेत आहे एक सिक्रेट फिचर... कॉपी करणे अशक्य...
नवी दिल्ली : रिझर्व बँकेने नवीन २ हजाराच्या नोटेचे १७ फिचर दिले आहेत. पण एक असे फिचर आहे, की ते आरबीआयने सांगितले नाही. हे फिचर सर्वात सुरक्षित आहे. या फिचरचं कोणी रिप्लिकेट करू शकत नाही.
आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत हे फिचर...
- जर तुमच्याकडे 2000 च्या नव्या नोटा असतील तर त्यावरील गांधीजींचा फोटो जरा काळजीपूर्वक पाहा.
Nov 16, 2016, 05:57 PM ISTटॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात आले 62 लाख
500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर काळ्यापैसा बाळगणाऱ्या लोकांचा पैसा पांढरा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. एकीकडे काही लोक आपला काळापैसा गटरांमध्ये तसेच गंगा नदीत फेकुन देण्याच्या ताजा घटना पुढे आल्या, तर दुसरीकडे काहीजण कोणाच्याही अकाउंटमध्ये पैसा जमा करत असल्याच्या घटना घडत आहेत.
Nov 16, 2016, 04:48 PM ISTनवीन नोटांच्या रंग निघण्यावर केंद्र सरकारचा सर्वात मोठा खुलासा
सोशल मीडियावर २ हजारांच्या नोटांचा रंग उडत असल्याची बातमी व्हायरल होत असताना लोकांचा दावा होता की या नोटेची गुणवत्ता खूप खराब आहे आणि या नोटेचा रंग उडून जातो आहे.
Nov 15, 2016, 09:58 PM ISTनोटा बदलण्यास ५० दिवस नाहीतर 4 महिने लागणार
500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदी संबधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या निर्णयावर लोकांना नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, पंतप्रधानांच्या मते, 50 दिवसात सर्व परिस्थिती व्यवस्थित होईल असे वाटतं आहे, परंतु ज्या गतीने पैसे लोकांपर्यंत पोहचत आहे त्यावरून ५० दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे वाटत नाही.
Nov 15, 2016, 07:54 PM ISTनोटा बदलण्यास ५० दिवस नाहीतर 4 महिने लागणार
500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदी संबधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या निर्णयावर लोकांना नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, पंतप्रधानांच्या मते, 50 दिवसात सर्व परिस्थिती व्यवस्थित होईल असे वाटतं आहे, परंतु ज्या गतीने पैसे लोकांपर्यंत पोहचत आहे त्यावरून ५० दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे वाटत नाही.
Nov 15, 2016, 07:54 PM ISTनोटबंदीमुळे नेपाळच्या पंतप्रधानांना केला मोदींना फोन
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून नेपाळी लोकांकडे असलेले जुन्या भारतीय नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देण्याची विनंती केली आहे.
Nov 15, 2016, 07:50 PM ISTनोटबंदीचे समर्थन केले ८२ टक्के लोकांनी
सामान्यांना त्रास होत असल्याच्या नावाने विरोध पक्ष बोटं मोडत असून याचं राजकारण करत आहेत. पण बहुतांशी लोकांनी या निर्णयाला योग्य म्हटले आहे.
Nov 15, 2016, 06:51 PM ISTएक दिवसाच्या सुट्टीनंतर आज बँका सुरू
Nov 15, 2016, 03:27 PM ISTनोटा रद्द झाल्याच्या निर्णयाचा इचलकरंजीतील विणकरांना फटका
Nov 15, 2016, 02:22 PM ISTजुन्या नोटा स्वीकारण्यास आणि बदलण्यास जिल्हा बँकांवर बंदी
Nov 15, 2016, 02:19 PM ISTबँकांमध्ये पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी लोकांच्या लांबचलांब रांगा
Nov 15, 2016, 02:17 PM ISTनोटाबंदीदरम्यान चर्चकडून गरजू लोकांना पैशाची मदत
काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आणण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर केलाय. तेव्हापासून लोक बँकांच्या बाहेर 1000 आणि 500 च्या नोटा बदलून घेण्यासाठी दिवसभर रांगा लावून उभे आहेत. तर काही ठिकाणी श्रीमंत लोक आपल्या काळ्यापैशाला पांढरे करण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्याप्रमाणात दान करत आहेत. तर याच्या विरूध्द घटना कोचीन येथील एका चर्चमध्ये होतेय. या चर्चमधील दानपेटी गरजूंसाठी खुली करण्यात आली आहे. दानपेटीत जमा झालेला पैसा गरजू लोक आपल्या आवश्यकतेनुसार घेउन जाऊ शकतात तसेच पाहिजे तेव्हा परत करू शकतात.
Nov 15, 2016, 01:30 PM IST