new rate

पेट्रोल-डिझेलचे दर 2-4 नाही तर चक्क 50 टक्क्याने घसरणार! वाचा काय असतील नवे दर

 पेट्रोल डिझेलने शंभरी गाठल्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरा संबंधी एक महत्वाची घोषणा केली आहे.

Mar 24, 2021, 08:37 PM IST

मुंबईत पार्किंग धोरणानुसार चौपट दर आकारणी

दक्षिण मुंबईत कुलाबा, फोर्ट परिसरातल्या अठरा वाहनतळांवर महापालिकेनं नव्या पार्किंग धोरणानुसार चौपट दर आकारणीला सुरूवात केली आहे. पालिकेचा महसूल वाढवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा विरोध होण्याची शक्यता आहे.

Apr 3, 2017, 04:17 PM IST

'तीन रुपये... तीन रुपये... टीम इंडिया तीन रुपये'

आधी पाकिस्तान आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय... वर्ल्ड कपमध्ये भारताच्या या दमदार परफॉर्मन्समुळं भारतीय प्रेक्षक टीम इंडियावर फिदा आहेतच. शिवाय सट्टे बाजारातही टीमची व्हॅल्यू वाढलीय.

Feb 24, 2015, 04:18 PM IST

मुंबई मेट्रोचे नवीन दर ९ जुलैपासून लागू

 रेल्वे भाडेवाढीमुळं खिशाला चाप बसलेल्या मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका बसलाय. सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं महिनाभराच्या सवलतीनंतर म्हणजे ९ जुलैपासून मेट्रोचे नवीन दर लागू होणार आहेत.

Jun 24, 2014, 04:41 PM IST