new rule in modi government

केंद्र सरकारने डिजिटल चलनाला अधिकृत केले का? बजेटमध्ये 30% कर लागू करण्याची घोषणा

Is Crypto Currency Legal? : आता भारतात डिजिटल चलनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने डिजिटल चलनात 100 रुपये गुंतवले आणि त्याला 10 रुपये परतावा मिळाला, तर त्या 10 रुपयांपैकी 3 रुपये सरकारला कर म्हणून द्यावा लागेल.

Feb 2, 2022, 09:21 AM IST