New Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम
New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या...
Dec 31, 2023, 09:47 AM ISTऑफिस अवर्समध्ये लघवीसाठी जागेवरुन उठलात तरी...; नव्या बॉसचा संतापजनक निर्णय
Boss New Rule In Office: मागील 18 वर्षांपासून या ऑफिसमध्ये काम करत असलेल्या व्यक्तीने नवीन बॉस ऑफिसमध्ये कामावर रुजू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या नव्या नियमाबद्दल खुलासा केला आहे.
Aug 26, 2023, 03:24 PM ISTNew Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?
Rules Changes From 1st July 2023 : जून महिना संपताच 1 जुलैपासून लहान-मोठे बदल पाहायला मिळतील. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या बदलांबाबत तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. कारण या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घ्या...
Jun 30, 2023, 08:51 AM ISTEducation News | शाळा प्रवेशासाठी नवे नियम, लक्षपूर्वक पाहा
new rule for school Admission latest Marathi news
Jan 30, 2023, 09:40 AM ISTमनरेगासाठी नवा नियम 1 जानेवारीपासून लागू होणार, काय फरक पडणार? जाणून घ्या
MGNREGA Rules: नववर्ष नवा संकल्प घेऊन अनेक जण योजना आखत आहेत. त्याचबरोबर काही नियमही बदलत आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनावर फरक जाणवणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ((मनरेगा) संदर्भातील नियम 1 जानेवारीपासून बदलणार आहे.
Dec 28, 2022, 06:28 PM ISTCricket New Rule : आता IPLमध्ये 11 नाही तर 15 खेळाडू खेळणार? BCCI नव्या घोषणेच्या तयारीत!
BCCI एक नियम बदलण्याच्या तयारीत, 11 नाही तर 15 खेळाडू खेळणार ?
Sep 17, 2022, 02:29 PM ISTआता सामना सुरु असतानाही बदलता येणार Playing 11; क्रिकेटमधील नव्या नियमाने मिळणार मदत
या नियमामुळे खेळ अधिक रंजक होऊ शकतो.
Sep 17, 2022, 09:32 AM ISTआता टोल प्लाझाशिवाय महामार्गावर चालणार वाहने, सरकारच्या या नवीन प्रोजेक्टबाबत जाणून घ्या
फास्टॅगचा वापर करुन देखील रांगा काही कमी होत नाही, त्यामुळे हे फेल झाल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे.
Jun 27, 2022, 07:23 PM ISTघरबसल्या करा PAN कार्डमध्ये बदल; जाणून घ्या अत्यंत सोपी पद्धत
पॅन कार्ड (PAN) हे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या कार्डवर 10 अंकी अल्फान्यूमेरिक पॅन क्रमांक असतो. त्याशिवाय आर्थिक व्यवहार होऊ शकत नाही.
Jun 7, 2022, 03:59 PM ISTAadhaar : आधार वेरिफिकेशनकरता सरकारचा नवा नियम, जाणून घ्या अन्यथा....
नव्या नियमानुसार, वेरिफिकेशनकरता तुम्हाला आता डिजिटल स्वरूपात हस्ताक्षर केलेले डॉक्युमेंट्स देणं गरजेचं आहे.
Mar 22, 2022, 04:10 PM ISTशिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारचे नियम जारी; सोहळ्याला इतक्याच जणांना परवानगी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.
Feb 14, 2022, 03:44 PM ISTप्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 'हा' नियम तोडलात तर, थेट तुरूंगात जाल
Indian Railway rule : तुम्ही विचार न करता चिप्स, इतर खाद्यपदार्थांचे रॅपर किंवा इतर काहीही रेल्वे स्टेशनवर फेकत असाल तर सावधान... असे केल्याने तुरुंगात जाऊ शकता...
Feb 3, 2022, 03:04 PM ISTWork From Home करणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू होणार? सरकार कायदा करण्याच्या तयारीत
Work From Home New Rule | कोविड-19 संसर्गामुळे ऑफिसच्या कामकाजाच्या पद्धतींमध्ये अनेक बदल झाले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधाही देत आहेत. आता यासाठी सरकारदेखील नवीन नियमावली लागू करण्याच्या तयारीत आहे
Jan 3, 2022, 02:51 PM ISTSBI New Rule | एटीएममधून पैसे काढण्याचे बदलले नियम, जाणून घ्या नाहीतर अडकतील पैसे
SBI बँक ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे
Dec 15, 2021, 04:23 PM ISTShare Market Rule | या दिवशी बदलणार शेअर मार्केटचा हा मोठा नियम; जाणून घ्या
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी लक्ष द्या. बाजार नियामक सेक्योरिटीज ऍंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)ने T+1 (ट्रेड+1 दिवस)सेटलमेंट सायकल लागू करण्याची तारीख पुढे ढकलली आहे.
Nov 9, 2021, 07:51 AM IST