मंकीपॉक्सची आणखीन दोन लक्षणं आली समोर, पाहा काय सांगतोय अहवाल
178 देशांमध्ये मंकीपॉक्सचं थैमान, या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
Jul 29, 2022, 08:48 PM ISTआता कडक उन्हाळ्यातंही खराब होणार नाही कोरोना लस; काय आहे नव्या लसीचं नाव
सध्या कोरोना व्हायरसच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जातेय. अशातच आता भारतात एक लस तयार केली जातेय.
Apr 17, 2022, 11:51 AM ISTओमायक्रॉनसाठी नवीन लस शोधलीच पाहिजे; तज्ज्ञांचा सूचक इशारा
ओमायक्रॉनचा प्रसार जसा वाढला तसं लसीकरण झालेल्या लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बूस्टरचा वापर केला जाऊ लागला.
Jan 30, 2022, 01:55 PM IST१२ वर्षावरील मुलांना कधी मिळणार ZyCoV-D ची लस? पाहा कंपनीने काय दिली माहिती
ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट अधिक घातक होण्याची भीती व्यक्त केली आहे.
Aug 23, 2021, 06:21 PM ISTकोरोना संकटात DNA वॅक्सीनने जागवली नवी आशा, पाहा कोणी विकसित केली ही लस?
कोरोनाविरूद्धच्या युद्धामध्ये डीएनए लसीने नवीन आशा निर्माण केल्या आहेत. यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लवकरात लवकर मदत होणार आहे.
May 28, 2021, 05:26 PM ISTसुपर व्हॅक्सिन ! सातत्याने रुप बदललणाऱ्या Coronavirusचा खात्मा करण्याची तयारी, काय आहे हे Vaccine?
जगभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी लाट सुरु आहे. या दुसऱ्या लाटेने परिस्थिती अधिक बिघडवली आहे.
Apr 30, 2021, 12:51 PM IST