H3N2: लहान मुलांमधील H3N2 विषाणूची लक्षणे तुम्हाला माहिती आहे का?
H3N2 : भारतात कोविडनंतर आता इन्फ्लूएन्झाही वेगवेगळ्या प्रकारात समोर येत आहे. देशात इन्फ्लूएंझा ‘ए’च्या उपप्रकारावर h3n2 विषाणूची प्रकरणे प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे इन्फ्लूएंझा बीचे रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागले आहे. या विषाणूची लागण होण्याची लक्षणे म्हणजे नाक वाहणे, खूप ताप, खोकला, तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणे इ. दिसून येतात.
Mar 15, 2023, 04:25 PM IST
कोरोनाप्रमाणेच घातक ठरतोय नवा H3N2 Virus, अशी घ्या काळजी
H3N2 Virus : भारतात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू होताना दिसून येत आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली कोरोनापासून दूर राहू शकतो.
Mar 13, 2023, 01:00 PM ISTतुमच्या घरातही 5 वर्षांपर्यंतचं बाळ असेल तर सावधान! 'या' नव्या व्हायरसने वाढवली चिंता
भारतात एक नवा आजार आपले पाय पसरतोय. या आजाराची लागण झालेल्या मुलांना हाता पायावर, चेहऱ्यावर लाल टमाट्यासारखी फोडी येतात. तुम्ही या टॉमॅटो फ्लू बाबत ऐकलं असेलच. केरळ आणि ओडिशातून याच टोमॅटो फ्लूच्या अनेक केसेस समोर आलेल्या आहेत. मात्र लॅन्सेट जर्नलने आता याच टॉमॅटो फ्लू आणि भारताबाबत एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट सादर केला आहे.
Aug 20, 2022, 07:32 PM ISTचिंता वाढली! कोरोना संकटात देशात नव्या विषाणूची एन्ट्री
देशात या विषाणूची प्रकरणं आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.
Nov 12, 2021, 10:08 PM IST