new year celebration

हर्षाली मल्होत्राचा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दमदार लूक, सौंदर्य पाहून चाहते थक्क!

बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपट 'बजरंगी भाईजान' मधील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा, चित्रपटाच्या रिलीजनंतर अनेक वर्षांपासून चर्चेत राहिली आहे. तिच्या निरागस चेहऱ्याने आणि आकर्षक अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने हर्षालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्या नवीन लूकचे जोरदार कौतुक केले आहे.

Jan 2, 2025, 03:46 PM IST

रणबीर कपूर आणि आलिया भट्टने परिवारासोबत 'या' ठिकाणी साजरा केला नववर्षाचा उत्सव

बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नवीन वर्ष 2025 च्या सेलिब्रेशनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये त्यांचे कुटुंबीयही एकत्र होते. ज्यामुळे त्यांच्या नेटकऱ्यांना आनंदाने भरलेले अनेक गोड क्षण दिसले आहेत. 

 

Jan 2, 2025, 01:53 PM IST

नताशानं मुलगा अगस्त्यसोबत केलं नववर्षाचं स्वागत; फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'अगस्त्य तर अगदी....'

क्रिकेटर हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने मुलगा अगस्त्य पांड्यासोबत 2025 साजरे केले. नताशाने इंस्टाग्रामवर आपल्या मुलासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहत्यांनी भरपूर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

 

Jan 2, 2025, 12:02 PM IST

भारतीय रेल्वेकडून नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत! लाखो लोकांनी पाहिला VIDEO

भारतीय रेल्वेने नवीन वर्षाचे स्वागत आपल्या खास शैलीत केले आहे. स्वागताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो चर्चेत आला आहे. 

Jan 1, 2025, 02:13 PM IST

28-29 डिसेंबरमध्ये अलिबागमध्ये 'या' वाहनांना No Entry

ख्रिसमस हा सण पार पडल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते नवीन वर्षाच्या स्वागताचे. पण या उत्साहात ही सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अलिबागमध्ये 28-29 डिसेंबरला या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. 

Dec 27, 2024, 11:22 AM IST

ख्रिसमस, न्यू ईयरसाठी गोव्यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी; आयत्या वेळी जायचा बेत करत असाल तर हे वाचा

Christmas And New Year in Goa 2025 : नव्या वर्षाच्या स्वागतासह नाताळ सणाच्या निमित्तानं सध्या अनेकांचीच पावलं गोव्याच्या दिशेनं वळताना दिसत आहेत.

 

Dec 23, 2024, 03:43 PM IST

सिगरेटच्या राखेमुळे 27 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू; नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची करत होता तयारी

Bangalore Accident : बंगळुरुमध्ये एका इंजिनिअर तरुणाचा इमारतीच्या 33 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. मृत तरुणाच्या मैत्रिणीला वॉकिंग ट्रॅकजवळ त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

Jan 1, 2024, 10:02 AM IST

New Year 2024 : पर्यटकांनी पर्वतांना केलं कचऱ्याचा डबा! अटल टनलजवळची ही दृश्य पाहून तीव्र सणक डोक्यात जाईल

New Year 2024 Himachal Pradesh : वर्ष नवे पण सवयी जुन्याच... पर्यटकांमुळे पर्वतांवर कचऱ्याचे ढीग! अटल टनलजवळची ही दृष्य पाहून डोक्यात जाईल तीव्र सणक

 

Jan 1, 2024, 08:46 AM IST