ट्विंकल खन्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने शेअर केला मजेशीर व्हिडीओ; एकदा तुम्ही पाहाचं
ट्विंकल खन्ना 29 डिसेंबर रोजी 50 वर्षांची झाली आणि यानिमित्ताने तिला तिच्या चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या वाढदिवसाच्या खास दिवशी, तिचा पती अक्षय कुमारने एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना मोकळेपणाने डान्स करताना दिसत आहे.
Dec 31, 2024, 02:22 PM IST
सिकंदर चित्रपटाचा टीझर ठरला ब्लॉकबस्टर, निर्मात्यांनी घेतला 'हा' निर्णय
सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर' रिलीज होण्याच्या आधीच प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर, त्याचा टीझरही काही मिनिटांतच व्हायरल झाला आहे. सलमानच्या सिग्नेचर स्टाइल आणि रागाने भरलेला हा ॲक्शन-पॅक टीझर चाहत्यांना चकीत करणारा आहे.
Dec 31, 2024, 12:32 PM IST1 जानेवारीपासून खर्चात वाढ होण्याची शक्यता; जीएसटी पोर्टलमध्ये होणार बदल
Inflation Possibly To Rise From 1st January 2025
Dec 31, 2024, 10:15 AM IST'ये जवानी है दिवानी' पुन्हा थिएटरमध्ये: मैत्री आणि प्रेमाचं गोड नात येतयं प्रेक्षकांच्या भेटीला
2024 मध्ये अनेक चित्रपट रि-रिलिज झाले आहेत. ज्यात 'तुब्बाड', 'कल हो ना हो', 'रॉकस्टार' आणि 'कभी खुशी कभी गम' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यातच आता आणखी एक सुपरहिट चित्रपट 'ये जवानी है दिवानी' पुन्हा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Dec 30, 2024, 04:39 PM ISTभारतात उद्या साडेपाच वाजलेले असतानाच 'इथं' सुरु होणार 2025! ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड नाही तर...
Which Country Celebrates New Year First: ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये सर्वात आधी नवीन वर्ष येतं असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चूकत आहात.
Dec 30, 2024, 11:41 AM ISTमहाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात पर्यटकांची लाट! इथ असं आहे तरी काय?
महाराष्ट्रातील पर्यटनस्थळ हाऊसफुल्ल झाली आहेत. मात्र, दोन जिल्हयांमध्ये पर्यटकांची सर्वाधिक गर्दी पहायला मिळत आहे. जाणून घेऊया हे दोन जिल्हे कोणते?
Dec 29, 2024, 09:29 PM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी
Huge crowd of tourists in Mahabaleshwar to welcome the New Year
Dec 29, 2024, 06:55 PM IST2025मध्ये सलमान खान देणार चाहत्यांना मोठं सरर्प्राइज; 3 नवीन चित्रपटांची घोषणा
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. 2025 मध्ये सलमान खान तीन मोठ्या चित्रपटांसोबत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल चर्चा सुरु असून, या चित्रपटांसाठी चाहत्यांचा उत्साह सातत्याने वाढत आहे.
Dec 27, 2024, 01:08 PM ISTनववर्षाच्या स्वागताला रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्या, धावणार 12 अतिरिक्त लोकल
12 additional train trips to welcome the New Year
Dec 26, 2024, 08:25 PM IST31 डिसेंबरला मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार; पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार
31 डिसेंबरला पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार आहेत. यामुळे मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार आहे.
Dec 26, 2024, 07:42 PM ISTनव्या वर्षात ठरणार पालक मंत्री? वनमंत्री गणेश नाईक यांचं मोठं विधान
Guardian Minister To Be In The New Year
Dec 26, 2024, 05:35 PM ISTअसे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.
Dec 26, 2024, 03:21 PM ISTसाईनगरीत भाविकांची मोठी गर्दी, 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर खुले राहणार
Sai Baba temple will remain open all night on the last day of this year
Dec 25, 2024, 07:00 PM ISTChristmas Party : ख्रिसमसला 'या' ठिकाणी होते विवस्त्र पार्टी; बुकिंगसाठी हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी
Christmas Party : सर्वत्र ख्रिसमस आणि न्यू इयरची तयारी सुरु आहे. अनेक हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे शक्कल लढवली जात आहे. पण जगाच्या पाठीवर एका देशात ख्रिसमसची पार्टी होते, जिथे कोणाच्या अंगावर एकही कपडा नसतो.
Dec 24, 2024, 09:12 PM IST'या' भारतीयांना 23 डिसेंबर ते 6 जानेवारी सुट्टी जाहीर! थेट पुढल्या वर्षी ऑफिस; नव्या वादाला फुटलं तोंड
Indian Corporate Work Culture: या सुट्ट्यासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नवीन वादाला तोंड फुटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Dec 24, 2024, 08:55 AM IST