new zealand vs england

ICC World Cup : इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याने स्पर्धेला सुरुवात, सामन्यापूर्वीच 'हा' प्रमुख खेळाडू बाहेर

ICC World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचचषक स्पर्धा 2023 बिगुल वाजलं आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदरम्यानच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

Oct 4, 2023, 09:02 PM IST

Wicket Viral Video: एवढ्या Easy चेंडूवर बाद झाला धडाकेबाज खेळाडू! अजब Short Selection चा बसला फटका

New Zealand vs England 1st Test Joe Root Wicket: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून एवढा उत्तम फलंदाज अशाप्रकारे बाद झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Feb 16, 2023, 08:59 PM IST

ENGvs NZ: लिव्हिंगस्टनचा अफलातून SIX, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...'कडकsss'

England vs New zealand, Livingstone : बिग बॉस बटलर आणि लिव्हिंगस्टन मैदानात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आकाशातील चांदणं दाखवत होते. ओव्हर होती 16 वी... ओव्हरचा पाचवा बॉल...

Nov 1, 2022, 05:55 PM IST

वर्ल्ड कप फायनलच्या वादानंतर न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांचा आयसीसीला सल्ला

वर्ल्ड कपच्या रोमांचक अशा फायनलमध्ये इंग्लंडने ऐतिहासिक विजय मिळवला.

Jul 16, 2019, 08:41 PM IST