भारताचे उच्चांकी दरडोई उत्पन्न
आजवर देशाच्या इतिहासाता पहिल्यांदाच दर डोई उत्पन्नाने पन्नास हजार रुपयांचा आकडा ओलांडला आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०१०-११ या वर्षात दर डोई उत्पन्नात १५.६ टक्क्यांची वाढ होऊन ते ५३,३३१ रुपयांवर जाऊन पोहचलं.
Feb 1, 2012, 01:14 PM IST'विवाहबाह्य संबंध : स्त्री घराबाहेर नाही'
विवाहबाह्य संबंधांच्या केवळ संशयावरून एखाद्या स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही. जोपर्यंत विवाहबाह्य संबंध आहेत, हे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत स्त्रीला घरातच राहण्याचा अधिकार आहे, असे मत सत्र न्यायालयाने दिले आहे.
Feb 1, 2012, 09:43 AM ISTदिल्ली गारठली
देशाची राजधानी दिल्ली आज गारठली आहे. दिल्ली शहराचे तापमान ३.३ डिग्री सेल्सिअस अंशावर गेले आहे. त्यामुळे रस्तावर सकाळी शुकशुकाट दिसून येत आहे.
Dec 24, 2011, 10:55 AM ISTलोकपालचं घोड उद्या संसदेत...
लोकपाल विधेयकाचा अंतिम मसुदा नऊ डिसेंबरला म्हणजेच शुक्रवारी संसदेत मांडण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Dec 8, 2011, 04:47 AM IST