किर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'
CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच फेऱ्यांमध्ये किर्तीकर आघाडीवर होते.
Jun 6, 2024, 11:51 AM ISTअयोध्यावासियांवर 'लक्ष्मण' भडकलेः राम मंदिर भूमीवरच भाजपच्या पराभवानंतर संतापला 'रामायण' फेम अभिनेता
Sunil Lahri Disappointed On Faizabad Loksbha Result : सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अयोध्येच्या निवडणूकीवर व्यक्त केला संताप...
Jun 6, 2024, 11:02 AM ISTमोदी-शाहांपेक्षा महाराष्ट्राचा फडणवीसांवर अधिक राग, त्यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, कारण... : राऊत
Sanjay Raut On Fadnavis Offer To Resign: तुम्ही कसला राजीनामा देताय? लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं आहे. महाराष्ट्रात जातीचं, धर्माचं, सूडाचं राजकारण त्यांनी सुरु केलं. एक चांगलं राज्य रसातळाला नेलं, असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
Jun 6, 2024, 10:47 AM IST'मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं'
Fighting Against Modi Is More Useful: "मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले," असा चिमटाही ठाकरे गटाने काढला असून सध्या एनडीएमध्ये असलेल्या अनेक राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.
Jun 6, 2024, 09:00 AM IST'भाजपाचा भटकता आत्मा..', ठाकरेंचा टोला; म्हणाले, 'मोदी-शाहांचा सभ्यता, संस्कृतीशी संबंध नसल्याने..'
Uddhav Thackeray Group On Modi, BJP: "भारतीय जनतेने अत्यंत सभ्यपणे मोदी यांना सत्तेवरून खाली उतरण्याचा संदेश दिला आहे. तुमचे काम झाले आहे. उगाच रेंगाळू नका व स्वतःची जास्त बेअब्रू करून घेऊ नका," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jun 6, 2024, 08:25 AM IST'इंडिया'कडून मोदींना मोठा दिलासा! मात्र खरगे म्हणाले, 'आम्ही योग्य वेळी योग्य...'
Lok Sabha Election 2024 INDIA Bloc Meeting: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये अनेक घटकपक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खरगे यांनी बैठकीतील चर्चेबद्दल माहिती दिली.
Jun 6, 2024, 07:43 AM IST'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'
Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.
Jun 5, 2024, 11:40 AM IST'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट
Giorgia Meloni On PM Modi Win: पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे संकेत त्यांनीच दिलेत.
Jun 5, 2024, 10:01 AM ISTकल्याण आणि सातारा मतदार संघातून अभिजीत बिचुकलेला मिळाली 'इतकी' मतं
Abhijit Bichukale Lok Sabha Elections : अभिजीत बिचुकलेला कल्याण आणि सातारा मतदार संघातून किती मतं मिळाली माहितीयेत?
Jun 4, 2024, 07:59 PM ISTअसीम रियाजला 'खतरों के खिलाडी 14' दाखवला बाहेरचा रस्ता; कारण...
Khatron Ke Khiladi 14 Asim Riaz : 'खतरों के खिलाडी 14' मधून असीम रियाजला दाखवला बाहेरचा रस्ता...
Jun 4, 2024, 05:19 PM ISTसंगीता बिजलानीला भेटायला सायकल चालवत पोहचला होता सलमान खान!
Salman Khan and Sangeeta Bijlani : संगीता बिजलानीला भेटण्यासाठी जेव्हा चक्क सायलक चालवत गेला होता सलमान खान.
Jun 4, 2024, 04:29 PM ISTआता खासदार कंगना रणौत म्हणा; लोकसभा जिंकताच म्हणाली- 'माझा विजय हा सनातनचा विजय!'
Kangana Ranaut Mandi Loksabha Nivdnuk Nikal 2024 : कंगना रणौतनं विजयानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार...
Jun 4, 2024, 03:40 PM ISTअमेठीमधून स्मृती इरानी यांना मोठा धक्का! प्रियांका गांधींनी केलं किशोरी लाल यांचे अभिनंदन
Loksabha Nivdnuk Nikal 2024 Smriti Irani : लोकसभा निवडणूकीत अमेठीतून भाजपाला बसणार मोठ्या धक्का!
Jun 4, 2024, 02:48 PM ISTदाक्षिणात्य अभिनेत्री हेमा यांना अटक; CCB नं जप्त केले 5 प्रकाचे ड्रग्स, रेव्ह पार्टीत उपस्थित होते 130 पाहुणे
Actress Hema Arrested : अभिनेत्री हेमा यांना रेव्हा पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
Jun 4, 2024, 12:43 PM ISTवरुण धवननं लेकीच्या जन्मानंतर केली पहिली पोस्ट, 'हरे राम, हरे कृष्ण' लिहत शेअर केला 16 सेकंदाचा क्यूट व्हिडीओ
Varun Dhawan's First Post After Daughters Birth : वरुण धवननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट पाहताच चाहत्यांना झाला आनंद...
Jun 4, 2024, 11:36 AM IST