Maratha Reservation | मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल, आझाद मैदान, शिवाजी पार्क, बीकेसी मैदानाची पाहणी करणार
obc aarakshan Reservation in Maharashtra 20 jan 2024 manoj jarange Maratha Reservation
Dec 29, 2023, 09:50 AM ISTMumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी
Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Dec 23, 2023, 08:47 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTPune Fire : पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, प्रेक्षकांची उडाली तारांबळ!
Pune News : पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.
Dec 17, 2023, 07:34 PM IST'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका
Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.
Dec 15, 2023, 11:25 AM ISTजगभरात अंबानींहूनही श्रीमंत आहेत 'ही' कुटुंब; पाहा त्यांना कोणी मागे टाकलं...
Worlds Richest Family : तुम्हाला माहितीये का, जगभरात अंबानी कुटुंबाहूनही श्रीमंत अशी काही कुटुंब आहेत. ती कुटुंब कोणती? पाहा...
Dec 11, 2023, 10:51 AM IST
Maharastra Politics : महायुतीत वादाची ठिणगी! साताऱ्यात कुणाची 'सत्ता'? जयकुमार गोरेंनी थोपटले दंड
Jaykumar Gore On Satara LokSabha Constituency : महायुतीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा मतदारसंघातून निवडणूक भाजपच लढवणार असल्याचा दावा केलाय.
Dec 10, 2023, 07:54 PM ISTज्यूस विक्रेता मोहम्मद आशिक ठरला MasterChef India 8 चा विजेता
Master Chef 2023 Winner : ज्यूस विजेता ते मास्टर शेफ 2023 विजेतापर्यंतचा प्रवास
Dec 10, 2023, 10:52 AM IST
'इतकी वर्ष मनात किंतु होता पण...', वडिलांच्या आठवणीने फुलवा खामकर भावूक, पोस्टनं वेधलं लक्ष
Phulwa Khamkar Father : आपल्या वडिलांच्या प्रती असलेले प्रेम एका मुलीसाठी हे नक्कीच मौल्यवान असते. लोकप्रिय कोरिओग्राफर फुलवा खामकर हिनं आपल्या वडिलांच्या अनिल बर्वे यांच्या 39 व्या स्मृतीप्रत्यर्थ एक भावूक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
Dec 9, 2023, 04:36 PM ISTMaharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट
Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता.
Dec 3, 2023, 10:08 AM ISTदादा-काकांमधील गोलमाल पुन्हा समोर, अजित पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट
Pawar vs Pawar : शरद पवारांवर तुफान आरोप करत अजित पवारांनी चर्चांचा धुरळा उडवून दिलाय. मात्र त्यामुळे दादा-काकांमधली गोलमाल पुन्हा एकदा समोर आलाय. यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.
Dec 1, 2023, 05:34 PM ISTअजित पवारांनी रणशिंग फुंकलं! लोकसभेच्या 'या' 4 जागा लढवणार, बारामतीत सुप्रिया सुळेंना आव्हान
Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची घोषणा अजि त पवार यांनी केली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार असल्याची मोठी घोषणाही अजित पवारांनी केलीय.
Dec 1, 2023, 01:53 PM ISTदात पिवळे दिसतायत ? करा हे घरगुती उपाय.
नीट ब्रश न केल्यामुळे किंवा वेळीअवेळी खाल्ल्यामुळे दातांमध्ये अन्नकण साठून दातांवर पिवळा थर जमा होतो. हा थर कितीही ब्रश केल्याने कमी होत नसेल तर हे घरगुती उपाय करून दात पांढरेशुभ्र करू शकता. याबद्दल सांगितले आहे.
Nov 28, 2023, 12:58 PM ISTMarathwada Water Issue : मराठवाड्याचं पाणी आरक्षणानं रोखलं, मराठा आंदोलकांच्या बदनामीचा डाव?
Marathwada vs North Maharashtra: मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून आधीच वाद पेटलेला (Marathwada Water Dispute) असताना आता या वादाला आरक्षणाचं ग्रहण लागलंय. जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी लिहिलेल्या पत्रानं खळबळ उडालं. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही यांनी यानिमित्तानं सरकारवर निशाणा साधलाय.
Nov 24, 2023, 08:55 PM ISTMaharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! 'महारेरा'च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?
Action on 248 projects in Maharastra : महारेरानं 700 नव्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी तब्बल 248 प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
Nov 21, 2023, 09:52 PM IST