news

'...तर मी गदर 3 ला नकार देणार', अमिषा पटेलचं विधान ऐकून अनिल शर्मा संतापले; म्हणाले 'तिला काय वाटतं...'

अमिषा पटेलने जर 'गदर 3' मध्ये आपल्या वाट्याला महत्तपूर्ण भूमिका नसेल तर नकार देणार असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, तिच्या या विधानावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली असून तिला उत्तर दिलं आहे. 

 

Sep 2, 2023, 12:50 PM IST
CM Eknath Shinde DCM Devendra Fadnavis Criticize INDIA Alliance Meet PT1M54S

घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी कशी कळायची वेळ ?

आजच्या व्यस्त जीवनात घड्याळाच्या काट्यावर लक्ष न ठेवता कोणतेही काम पूर्ण करणे खरोखर कठीण आहे. हाताच्या  घड्याळापासून ते भिंतीवरच्या  घड्याळापर्यंत सर्व गोष्टींचा शोध कसा लागला याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

 

Sep 1, 2023, 03:31 PM IST

Video : 'कांदा लेनेका, चौकंडी काटनेका'; जॅकी श्रॉफनं सांगितली भेंडीच्या भाजीची सोपी रेसिपी

Jackie Shroffs viral bhindi recipe : बॉलिवूडमध्ये 'भिडू' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता जॅकी श्रॉफ आता नव्या रेसिपीसह नेटकऱ्यांच्या भेटीला आला आहे. 

 

Sep 1, 2023, 01:08 PM IST

ChatGPT ने अर्ध्या मिनिटात लिहिली 'मासूम-2' ची स्क्रीप्ट! दिग्दर्शक भविष्याची चिंता व्यक्त करत म्हणाला...

Entertainment News : मागील काही दिवसांपासून (AI Chat GPT) एआय, चॅट जीपीटी हे असे शब्द आपल्या कानांवर अनेकदा पडत आहेत. किंबहुना मानवी जीवनात त्यांची भूमिकाही अनेकांच्याच लक्षात आली आहे. 

 

Sep 1, 2023, 10:53 AM IST

विजांचा कडकडाट, स्फोट आणि प्रचंड वेग.... अवकाशातून असं दिसतं चक्रीवादळ, पाहा Video

Viral Video : दर दिवशी व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओंमध्ये सध्या एका व्हिडीओचीच चर्चा सुरु आहे, अनेकजण हा व्हिडीओ थांबून थांबून पाहत आहेत. कारण, ही अशी दृश्य वारंवार पाहायला मिळत नाहीत. 

 

Sep 1, 2023, 07:46 AM IST

शिकण्यासारखं... 'या' 6 वर्षीय स्टार किडनं तिला संभाळणारी ताई अन् हाऊस हेल्पर्सलाही बांधली राखी

Entertainment News : नुकतंच रक्षाबंधन पार पडलं आणि या दिवसाच्या निमित्तानं प्रत्येकानं आपआपल्या परिनं हा दिवस साजरा केला. सेलिब्रिटी मंडळीही यात मागे राहिली नाहीत. 

 

Aug 31, 2023, 10:20 AM IST