news

RSS Meeting in Pune: Inauguration of Ram Temple! RSS meeting in Pune PT42S
Monsoon Alert 12th September 2023 PT40S

'जेलर 'चा बॉक्सऑफिसवर तुफान कमाई, निर्मात्याने 300 क्रू मेंबर्सना दिली 'ही' मौल्यवान भेट

सुपरस्टार रजनीकांतने 'जेलर' या अ‍ॅक्शन एक्स्ट्राव्हॅगान्झाद्वारे बॉक्स ऑफिसवर शानदार पुनरागमन केले. या चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपये आणि होम टर्फवर 400 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश सिद्ध केले आहे. रजनीचे चाहते त्यांच्या थलायवरला पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये पाहण्यासाठी उत्साहित आहेत, तर निर्माती कलानिथी मारन, ज्यांनी बॉक्स-ऑफिसवर चित्रपटाचे स्वप्न पाहिल्याने भारावून गेले आहेत.

Sep 12, 2023, 06:32 PM IST

महाकाय देवमासे सापळा रचून करतात शिकार; त्यांचं तंत्र पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा; पाहा VIDEO

Viral Video : ज्या सोशल मीडियाला गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं दोष दिला जात आहे, त्याच सोशल मीडियावरून अशीही माहिती मिळतेय जी तुम्हाला नि:शब्द करून सोडेल. 

 

Sep 12, 2023, 12:44 PM IST

बुलेट, ऑफरोडर आणि आता विमान... बॉलिवूड अभिनेत्रीच्या गगनभरारीचा Video Viral

Bollywood News : कलाजगतातील प्रत्येक कलाकार हा त्यांच्या परिनं खास आणि तितकाच वेगळा असतो. इतक्या गर्दीत आपलं वेगळेपण सिद्ध करण्यासाठीच ही मंडळी धडपडत असतात. 

 

Sep 12, 2023, 12:06 PM IST

Kim jong un यांच्या उत्तर कोरियामध्ये केस कापण्यापासून मायक्रोवेव बंदीपर्यंतचे अजब कायदे

Kim jong un meeting vladimir putin : रशिया- युक्रेन युद्धादरम्यान शस्त्र करारासंबंधिची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते. द्यामुळं पाश्चिमात्य देशांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. इथं हा दौरा चर्चेत असतानाच तिथं किम जोंग यांच्या उत्तर कोरिया या देशाविषयीसुद्धा कुतूहल पाहायला मिळत आहे. 

 

Sep 12, 2023, 11:26 AM IST

एक लाडू देईल दिवसभराची ताकद; निरोगी शरीराचं हेच रहस्य, पाहा रेसिपी

Health Tips : मागील काही काळापासूनच्या या धकाधकीच्या आयुष्यात शरीराची सातत्यानं होणारी झीज भरून काढण्यासाठी काही पदार्थांचं सेवन गरजेचं होत आहे. यासाठीची ही टीप... 

 

Sep 12, 2023, 10:04 AM IST