newton

फारसे न चालेले पण चर्चेत राहिलेले सुपरस्टार्सचे चित्रपट पाहा OTT वर! वाचा संपूर्ण यादी

Underrated Movies on OTT: सुपरस्टार्सही आता ओटीटीवरही चमकतं आहेत. ओटीटीवरील सुपरस्टारसुद्धा चित्रपटांमध्ये झळकतात. अनेकदा चित्रपट हे फ्लॉप होतात किंवा मग त्यातूनही काही चित्रपट हे हीटही होतात. त्यातून सध्या आपण अशाच काही फ्लॉप किंवा अंडररेटेड चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. जे आता ओटीटीवरही प्रदर्शित झाले आहेत. 

Oct 21, 2023, 05:15 PM IST

सुकमाचे 'न्यूटन' मतदानाच्या मोहिमेवर

तीन दिवस अगोदरच मतदान पथके रवाना

Apr 8, 2019, 11:21 PM IST
22 Polling Officers Reach Sukma To Ensure Peaceful Elections PT1M59S

सुकमाचे 'न्यूटन' मतदानाच्या मोहिमेवर

सुकमाचे 'न्यूटन' मतदानाच्या मोहिमेवर

Apr 8, 2019, 11:15 PM IST

'न्यूटन' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

भारतात दरवर्षी शेकडो सिनेमे बनतात मात्र प्रतिष्ठित ऑस्कर अॅवॉर्डपासून भारत अद्यापही खूप दूर आहे. 

Dec 16, 2017, 02:11 PM IST

'भूमी' चित्रपटाच्या वरचढ ठरला 'न्यूटन... '

 बॉलिवूडमध्ये पुनरागम केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर संजय दत्तचा 'भूमी' तर एकीकडे राजकुमार रावचा  'न्यूटन' हा चित्रपट २२ सप्टेंबरला प्रदर्शित झाला.

Sep 25, 2017, 06:11 PM IST

न्यूटनची पहिल्या दिवशी ९६ लाखांची कमाई

९०व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी ऑफिशियल एंट्री मिळवलेल्या अमित मसुरकर दिग्दर्शित न्यूटन या सिनेमाने पहिल्या दिवशी ९६ लाखांची कमाई केली आहे.

Sep 23, 2017, 04:52 PM IST

'न्यूटन'च्या ऑस्करवारीवर बॉलिवूड कलाकारांनी केली ही खास ट्विट्स

 राजकुमार राव प्रमुख भूमिकेत असलेला  'न्यूटन' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.

Sep 22, 2017, 10:44 PM IST

ऑस्करमध्ये यंदा 'न्यूटन'ला मिळाली ऑफिशियल एंट्री

 जगभरात मानाच्या समजल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा या विभागात ‘न्यूटन’या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे.

Sep 22, 2017, 03:21 PM IST

असा होता 'अॅपल'चा पहिला लोगो

जगभरात तरूणांना सगळ्यात जास्त आकर्षित करणारा स्मार्टफोन म्हणजे आयफोन. पण आयफोनच्या चाहत्यांनो तुम्हाला माहितेय का की याच आयफोनचा पहिला लोगो कोणता होता ?

Jun 17, 2016, 01:19 PM IST