newyork

रात्री जागत असाल तर कमी खा, राहा फ्रेश

तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर तुम्हाला तोंडावर लगाम लावावा लागेल. कमी खाण्यामुळे तुम्ही सकाळी फ्रेश राहता. कमी खाल्याने अपुऱ्या झोपेमुळे निर्माण होणारे नकारात्मक विचार कमी होतात, असं एका संशोधनातून समोर आले आहे. रात्री कमी खाल्याने आपल्या एकाग्रतेत आणि  सतर्कतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

Jun 12, 2015, 03:20 PM IST

दहशतवादाचा मार्ग सोडून पाकनं द्विपक्षीय चर्चेसाठी यावं - मोदी

दहशतवादाचा मार्ग सोडून पाकनं द्वपक्षीय चर्चेसाठी यावं - मोदी

Sep 27, 2014, 10:27 PM IST

कामाठीपुऱ्यातल्या श्वेतानं घेतली उंच भरारी!

मुंबईतल्या कामाठीपुऱ्यात राहणारी श्वेता कट्टी अखेर गुरूवारी न्यूयॉर्कला रवाना झालीय. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची १८ वर्षीय ही मुलगी शिक्षणासाठी थेट सातासमुद्रापार गेलीय. अमेरिकेतल्या शिक्षणासाठी तिला स्कॉलरशिप मिळालीय.

Aug 5, 2013, 12:47 PM IST

फेसबुकनं घडवली एक खुनी महिला!

काही वेळा या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर हिंसात्मक मार्गानंही होऊ शकतो, ही गोष्ट मात्र हे नेटीझन्स कधी कधी विसरून जातात.

Mar 22, 2013, 04:51 PM IST

एचआयव्हीवर औषध सापडलं

असाध्य रोग म्हणून एचआयव्हीची गणना होत होती. कारण या रोगावर आजवर औषध नव्हते. ज्या औषधांचा शोध लागला. मात्र, या औषधांची मात्रा लागू पडत नव्हती. एचआयव्हीवर इलाज होऊ शकतो, हे अमेरिकेतील डॉक्टरांनी सिद्ध केलंय. तसा दावा डॉक्टरांनी केला.

Mar 5, 2013, 12:13 PM IST

न्यूयॉर्कमध्ये आज मनिषावर शस्त्रक्रिया...

बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पीटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गुरुवारी तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ही माहिती मनीषाच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिलीय.

Dec 6, 2012, 03:08 PM IST