night sky

सूपरमून म्हणजे काय? यादरम्यान कसा दिसतो चंद्र?

पोर्णिमा आणि आमावस्येबद्दल खूप लोकांना माहिती असते. पोर्णिमेला पृथ्वीवरुन पूर्ण चंद्र पाहता येतो.तर आमावस्येला चंद्र अजिबात दिसत नाही.पण सूपरमून काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?सूपरमून एक खगोलीय घटना आहे.तेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.अशावेळी चंद्र खूप मोठा आणि 14 ते 30 टक्के अधिक चमकदार दिसतो. याला पेरिगी मून म्हटलं जातं.जेव्हा एकाच महिन्यात दोनवेळा सूपरमून बनतो.तेव्हा त्याला ब्लू सूपरमून असं म्हणतात. एका वर्षात 3 ते 4 वेळा सुपरमून दिसू शकतो. 

Aug 17, 2024, 03:12 PM IST

विमान ढगांमधून जाताना कसा नजारा दिसतो? पाहा वैमानिकाने कॉकपिटमधून शूट केलेला VIDEO

वैमानिकाने कॉकपिटमधून शूट केलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Dec 29, 2023, 03:53 PM IST

Green Comet : 50 हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच दिसणार हिरवा धूमकेतू; 12 जानेवारी, तारीख अजिबात विसरु नका

2 मार्च 2022 रोजी इथ्री नावाचा हा धूमकेतू खगोलशास्त्रज्ञांनी शोधला होता. हा धूमकेतू गुरु ग्रहावर जवळून गेला होता. आता हाच धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येणार असल्याचे NASA ने म्हंटले आहे. 12 जानेवारी रोजी हा धूमकेतू पाहता येणार आहे. 

Jan 10, 2023, 11:30 PM IST

सोमवारी पहाटे पाहायला मिळणार 'लिओनिड उल्कावर्षाव'

दर ३३ वर्षांनी या दिवशी मोठा उल्कावर्षाव पहायला मिळतो

Nov 14, 2019, 12:12 PM IST

आजच्या रात्री आकाशात दिसणार सुपरमून

 आजच्या रात्री आकाशात सूपरमून दिसणार असल्याचं खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलंय.

Dec 3, 2017, 08:47 AM IST