nikhil kamath

दिवसाची कमाई 53 लाख! एकाने अर्ध्यात सोडलीय शाळा तर दुसरा आधी कॉल सेंटरमध्ये करायचा काम; आता...

Zerodha Success Story : झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत आणि निखिल कामत यांनी मिळून 2010 मध्ये ही कंपनी सुरू केली. दोन्ही भावांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणताही निधी घेतला नाही. मात्र आता दोघेही दिवसाला 53 लाख रुपये कमावत आहेत.

Dec 9, 2023, 01:41 PM IST

अभिनेत्री रिया चक्रवर्ती या बिझनेसमनच्या प्रेमात? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Oct 22, 2023, 12:48 PM IST

Live In Relationship : 'या' कोट्याधीश Businessman सोबत Miss World Manushi Chhillar राहते लिव्ह इनमध्ये ?

Manushi Chhillar च्या रिलेशनशिपविषयी मोठी बातमी समोर आली आहे. मानुषी तिच्याहून 14 वर्षे मोठ्या पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये आहेे. 

Nov 21, 2022, 05:08 PM IST

Nikhil Kamath: कॉलसेंटरमध्ये काम करणारे निखिल कामत एका कल्पनेमुळे असे झाले अब्जाधीश

व्यापारी जगात ज्यांनी मेहनतीच्या जोरावर आणि क्षमतेच्या आधारावर आयुष्यात नाव, पैसे आणि प्रसिद्धि मिळवली अशाच प्रतिभाशाली लोकांमध्ये निखिल कामत (Nikhil Kamath) ची गणना केली जाते. 

Sep 9, 2022, 08:09 PM IST