nikin jose no ball

IndA vs PakA: फायनलमध्ये पाकिस्तानकडून रडीचा डाव, क्लियर No Ball असताना दिलं आऊट; पाहा Video

Nikin Jose, No ball: साई बाद झाल्यावर मैदानात आलेल्या निकिन जोसला चांगली खेळी करता आली नाही. तो केवळ 11 धावा करू शकला. मात्र, त्याला ज्यापद्धतीने बाद (Nikin Jose Out) ठरवण्यात आलं. त्यावरून मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून येतंय.

Jul 23, 2023, 08:17 PM IST