साधेपणानं पार पडला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या मुलीचा विवाहसोहळा; Video Viral
Nirmala Sitharaman Daughter Wedding : सोशल मीडियामुळं संपूर्ण देशाला पाहता आली या सोहळ्याची झलक. तुम्ही पाहिली? आई अर्थमंत्री असतानाही लेकीचं लग्न मात्र अगदी साधेपणानं...पाहा...
Jun 9, 2023, 08:09 AM IST
Budget 2023: तुमच्याही तोंडून निघतात 'हे' शब्द; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुठले शब्द पुन्हा पुन्हा वापरले?
Nirmala Sitaraman Live Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणातून अनेक शब्दांचा आज वारंवार वापर केला. त्यामुळे गेल्या बजेटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणात त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Feb 1, 2023, 04:13 PM ISTBudget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पात 'या' महत्त्वाच्या घोषणा
Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे.
Feb 1, 2023, 03:45 PM ISTNew vs Old Income Tax Regime : नवीन आणि जुन्या करप्रणातील नेमका काय फरक, जाणून घ्या फायदे - तोटे
Income Tax Slabs Changes : केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देताना 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. मात्र, जुना किंवा नवीन करप्रणाली यापुढे तुम्हाला निवडता येणार आहेत. ( Budget 2023 Income Tax Slabs) याचा काय फायदा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ( Budget 2023 in Marathi)
Feb 1, 2023, 01:48 PM ISTBudget 2023: बजेटनंतर शेअर मार्केटमधून मोठी अपडेट! सेन्सेक्समध्ये उसळी? पाहा काय सांगतायेत आकडे...
बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी अपडेट दिसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटनंतरच्या शेअर मार्केटमध्ये लागले आहे.
Feb 1, 2023, 01:34 PM ISTUnion Budget 2023: अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं मोदींचं 'सप्तर्षी' मिशन काय आहे?
देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने (Modi Government) सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.
Feb 1, 2023, 01:24 PM IST
Union Budget 2023: लक्ष्य 2070! नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनद्वारे कार्बनमुक्तीसाठी मोठी योजना...
Union Budget 2023: 2070 पर्यंत देश कार्बनमुक्त करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा
Feb 1, 2023, 01:02 PM ISTUnion Budget 2023: वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना मिळणार 'या' मोठ्या सुविधा
मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे.
Feb 1, 2023, 12:33 PM ISTUnion Budget 2023: काय स्वस्त आणि काय महाग? वाचा संपूर्ण यादी
मोबाईल, टीव्ही स्वस्त झाला असून सिगारेटसह अनेक गोष्टी महागल्या आहेत.
Feb 1, 2023, 12:29 PM ISTBudget 2023: जुनी वाहनं मोडीत का काढणार? मोदी सरकारने कोणती योजना जाहीर केली?
जुनी प्रदूषक वाहने बदलणे हा आपल्या अर्थव्यवस्थेला हरित करण्याचा महत्त्वाचा भाग असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
Feb 1, 2023, 12:19 PM IST
Budget 2023: मोदी सरकारने रेल्वेला काय दिलं? महाराष्ट्राला काय मिळालं?
निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद जाहीर केली आहे. 2013-14 च्या तुलनेत ही तरतूद नऊ पटींनी अधिक आहे.
Feb 1, 2023, 11:52 AM IST
Budget 2023 LIVE: कोरोना काळात आम्ही कोणालाही उपाशी झोपू दिलं नाही - निर्मला सीतारमण
Budget 2023 LIVE : सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे
Feb 1, 2023, 11:33 AM IST
Budget 2023: 5 बजेट 5 लुक्स; अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांच्या प्रत्येक लुकमध्ये असतो एक खास संदेश
Union Budget 2023-24 : केंद्र सरकार दुसऱ्यादा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकार 2.0 चा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. आज बरोबर 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Ministry Nirmala Sitharaman) यांच्या लुकनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
Feb 1, 2023, 11:17 AM ISTजगातील Top 12 देश, जिथे Income Tax भरावा लागत नाही, तुम्हाला माहिती आहेत का?
Income Tax हा कोणत्याही देशाचा उत्पन्नाचा मुख्य स्तोत्र असतो. फक्त भारताबद्दल बोलायचं गेल्यास येथे प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार कर आकारला जातो. म्हणजेच जो कमी कमावतो त्याला कमी करत भरावा लागतो. याउलट ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याच्या कराची रक्कमही जास्त असते. पण तुम्हाला माहिती आहे का, जगात असे अनेक देश आहेत जिथे कर वसूल केला जात नाही.
Feb 1, 2023, 09:49 AM IST
Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी Google वर काय सर्च होतंय? तुम्ही 'या' 5 गोष्टींपैकी काय जाणून घेतलं...
Budget 2023 Google Search : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे आजच्या बजेटकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं (Modi Govt) हे शेवटचं बजेट असल्याने सरकार छप्पडफाड घोषणा करतील, अशी आशा लोकांना आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक गुगलवर (Google)बजेटसंदर्भात अनेक गोष्टींचा सर्च करत आहेत.
Feb 1, 2023, 09:12 AM IST