nita ambani floral gown

'सासू'बाई जोरात! Nita Ambani यांच्या फ्लोरल गाऊननं वेधलं सगळ्यांचे लक्ष, किंमत वाचून झोपच उडेल...

Nita Ambani Floral Gown Price: नीता अंबानी या कायमच आपल्या हटके फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. त्यांच्या कपड्यांची (Nita Ambani Latest Floral Gown Price) किंमतही अवाढव्य असते. त्यामुळे त्यांच्या कपड्यांची सोशल मीडियावर जोरात चर्चा होताना दिसते. सध्या त्यांच्या लेटेस्ट लुकनं (Nita Amabani Clothing Cost) सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 

May 5, 2023, 01:37 PM IST