nita ambani

अंबानीच्या पार्टीत शाहिदची फ्रेम बिघडवून ट्रोल झाले पांड्या बंधू, तरी अभिनेत्याच्या वर्तनाचे होतेय कौतुक

Pandya Trolled : हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी शाहिदला तो फोटो काढत असताना जशी वागणूक दिली त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

Sep 20, 2023, 05:20 PM IST

'सास बहू पे भारी', सुनेसोबत ट्विनिंग करताना दिसल्या नीता अंबानी; सोशल मीडियावर धुमाकूळ

Neeta Ambani Sholka Mehta Matching Saree Photos: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अंबानींची. सोशल मीडियावर त्यांच्या गणपती सेलिब्रेशनचे फोटो हे सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यात आता चर्चा आहे ती म्हणजे अंबानीच्या सासू सूनांची. 

Sep 20, 2023, 03:43 PM IST

मुकेश अंबानीच नव्हे, अनिल अंबानींचं घरही आहे तोडीस तोड; पाहून म्हणाल काय ती श्रीमंती...

Anil Ambanis luxuriou`s Mumbai home : शहरातील काही श्रीमंत व्यक्ती याच आलिशान घरांमध्ये राहतात. अंबानी कुटुंब हे त्यातलंच एक. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराचं उदाहरणच घ्या.... इथून जाताना प्रत्येक वेळी नकळत आपली नजर त्यांच्या या बहुमजली घरावर जाते. आलिशान घराच्या बाबतीत अनिल अंबानीही मागे नाहीत. 

Aug 17, 2023, 11:08 AM IST

रामचरणच्या लेकीचे लाड पुरवतायत मुकेश अंबानी; तिला दिली सर्वात महागडी भेट!

Mukesh Ambani's Gift for Ram Charan Daughter : रामचरण आणि उपासना यांना नुकतेच कन्यारत्न झाले आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तुम्हाला माहितीये का की मुकेश अंबानी यांनी चक्क उपासना आणि रामचरण यांच्या लेकीला महागडं गिफ्ट दिलं आहे. 

Jun 30, 2023, 04:04 PM IST

White House मध्ये मोदींच्या डिनर टेबलवर चक्क Pate Wine! एका बॉटलची किंमत...

PM Modi At White House State Dinner: पटेल वाईन... पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीच्या मेजवानीमध्ये या वाईननं वळवल्या नजरा; एका जामसाठी किती रुपये मोजावे लागतात... 

Jun 23, 2023, 12:47 PM IST

Pocket Money म्हणून अनंत अंबानींना किती पैसे मिळायचे हे पाहून पायाखालची जमीन सरकेल

Anant Ambani Pocket Money: अनंत अंबानींनी आपलं शालेय शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. आजोबांच्या नावाने असलेल्या या शाळेची मालकी अनंत यांचे वडील मुकेश अंबानी यांच्याकडेच आहे हे विशेष. निता अंबानींनी अनंत अंबानींना मिळणाऱ्या पॉकेट मनीबद्दल केलेला खुलासा.

Jun 20, 2023, 02:20 PM IST

PHOTOS: लाडकी नात आजी नीता यांच्या कुशीत! हॉस्पिटलमधून घरी जाताना श्लोका-आकाशची लेक स्पॉट...

Shloka Mehta Daughter Spotted: श्लोका मेहतानं काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे अंबानींच्या घरात नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. श्लोका आणि आकाश अंबानींच्या घरी त्यांचे दुसरे अपत्य जन्माला आले आहे. यावेळी श्लोकाची लेक आजी नीता अंबानीच्या खुशीत बसलेली पाहायला मिळाली आहे. 

Jun 4, 2023, 02:14 PM IST

अंबानी पुन्हा आजोबा बनले! सून श्लोकाने दिला दुसऱ्या बाळाला जन्म

अंबानी यांच्या सूनेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. अंबानी यांची सून श्लोका आणि मुलगा आकाश यांना आधी एक मुलगा आहे. अंबानी कुटुंबात दुसऱ्या नातवंडाचे आगमन झाले आहे. 

May 31, 2023, 06:49 PM IST

MI vs LSG Eliminator: मुंबईकडून लखनऊ एलिमिनेट; 81 धावांनी पलटणचा 'जाएंट' विजय!

MI vs LSG IPL 2023 Highlights: मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला (LSG vs MI) विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ पत्त्यासारखा कोसळला. आकाश मधवाल (Akash Madhwal) याने 21 बॉल्समध्ये 5 रन देऊन 5 विकेट काढल्या.

May 24, 2023, 11:25 PM IST

Men Will Be Men... पत्नीसाठी गाणं गाताना मुकेश अंबानींनी काय केलं पाहा; Video अतीप्रचंड वेगानं व्हायरल

Mukesh Ambani Video : व्हिडीओ पाहताना Men Will Be Men... असं का म्हटलं जातं हेच तुमच्याही लक्षात येईलय. पाहा जेव्हा Mukesh Ambani पत्नीसाठी इतकं काहीतरी खास करतात... 

 

May 10, 2023, 10:57 AM IST

नीता अंबानी यांच्या सुंदर लूकमागे आहे 'या' मेकअप आर्टिस्टचा हात, घेतो इतके मानधन

Neeta Ambani MakeUp Artist Salary:  नीता अंबानी या सुंदर दिसण्यासाठी किती पैसे खर्च करतात याची माहिती समोर आली आहे. तर अंबानी कुटुंबाचा एक पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे. कोणत्याही कार्यक्रमात अंबानी कुटुंबातील महिलांचा हा मेकअप आर्टीस्ट मेकअप करतो. 

Apr 24, 2023, 04:44 PM IST

Mukesh Ambani Birthday : यंदाचं वर्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी कसं असेल? काय सांगतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहतारे?

Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये भारताबाहेर येमेनमध्ये झाला. 
 

Apr 19, 2023, 09:28 AM IST

ना गुडघ्यावर बसले, ना गुलाब दिलं! रस्त्याच्या मधोमध Mukesh Ambani यांनी Neeta Ambani यांना असं केलं होतं प्रपोज

Mukesh Ambani Proposed Nita Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रस्त्याच्या मधोमध गाडी रोखत नीता (Neeta Ambani) अंबानी यांना लग्नासाठी मागणी घातली होती. त्यांचा हा किस्सा फारच रंजक आहे. 

 

Apr 18, 2023, 07:59 PM IST

अंबानींच्या होणाऱ्या सुनेबाईंची दुबईमध्ये धमालमस्ती, मित्र-मैत्रिणींबरोबर साजरा केला अनंतचा बर्थडे, Photo व्हायरल

Anannt Ambani Birthday: मोठ्या सेलिब्रेटी स्टार कीड्सच्या बर्थडे (Star Kids Birthday Party) पार्टीची बातचं काही न्यारी असते. या महागड्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड सेलिब्रेटी (Bollywood), महागडे हॉटेल, संगीत, डान्स आणि धमाल मज्जा मस्ती असते.  सध्या अशाच एका बर्थेडे पार्टीची सर्वत्र चर्चा आहे आणि ती म्हणजे अनंत अंबानीचा (Anant Ambani Birthday Party at Dubai) वाढदिवस. सध्या या पार्टीतले काही इनसाईड फोटोज हे व्हायरल झाले आहेत. 

Apr 13, 2023, 06:35 PM IST

होणाऱ्या पत्नीसोबत Anant Ambani नं साजरा केला वाढदिवस; खास Photos Viral

Anant Ambani Birthday : सोशल मीडियावरील फोटो आणि सूत्रांच्या माहितीनुसार अनंतनं यंदाच्या वर्षीचा वाढदिवस दुबईमध्ये साजरा केला. 

 

Apr 11, 2023, 09:11 AM IST