Nita Ambani Offer For Vaibhav Suryavanshi: राजस्थानला आपल्या फलंदाजीच्या जोरावर क्वालिफायर 2 पर्यंत घेऊन जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर मुंबई इंडियन्स आणि अंबानींची नजर असल्याची चर्चा आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...
Nita Ambani Viral Video: मुंबई इंडियन्सच्या मालकीण असलेल्या नीता अंबानींसमोरच त्यांच्याच मालकीच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी असं काय म्हणाला की त्या जोरजोरात हसू लागल्या?
Isha Ambani Met Gala 2026 look: ईशा अंबानी नीता अंबानींच्या दागिन्यांपासून बनवलेला ब्लाउज आणि गजरा, मँगो बॅग परिधान करून मेट गाला 2026च्या रेड कार्पेटवर चालली. तिच्या या लूकडे सगळ्यांच्या नजारा लागलेल्या
IPL 2026 Mumbai Indian Nita Ambani Upset: वानखेडेच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सला 243 धावा करुनही पराभवाचं तोंड पहावलं लागल्याने नीता अंबानी फारच निराश झाल्याचं दिसून आलं.
IPL 2026 Issue Inside Mumbai Indian Team: मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये मोठे अंतर्गत वाद असल्याची माहिती समोर आली असून विशेष म्हणजे संघाच्या मालकीण नीता अंबानी संघाच्या कामगिरीवर नाराज आहेत.
Mumbai Coastal Road Landscaping: कोस्टलरोड लगतच्या जमिनीसंदर्भात मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता 30 वर्षांसाठी अंबानींच्या रिलायन्स समुहासोबत विशेष करार केला जाणार आहे. नेमकं या करारामध्ये काय आहे जाणून घ्या...
Mukesh Ambani Family: मुकेश अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब फक्त शुद्ध आणि निवडक अन्न खातात, त्यात दुधाचाही समावेश आहे.
130एकर च्या भराव टाकूनन बनवलेल्या कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर उद्यानं, हरित मैदानं तयार केले जाणार.
Ambani Net Worth: तुम्हाला माहिती आहे का अंबानी कुटुंबातील कोणत्या सदस्याचा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सर्वात जास्त हिस्सा आहे? जर तुम्हाला वाटतं असेल की या प्रश्नाचे उत्तर मुकेश अंबानी, नीता अंबानी, ईशा अंबानी, आकाश अंबानी किंवा अनंत अंबानी असेल तर तुम्ही चुकीचे आहात. चला याच योग्य उत्तर जाणून घेऊयात...
Anant Ambani-Radhika Merchant :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला 1 वर्ष झालं असून त्यांच्यालग्नामुळे भारताकडे होतं संपूर्ण जगाचं लक्ष.
Nita Ambanis NMACC : भारताच्या इतिहासापासून ते अगदी कलाकुसरीपर्यंत सर्व क्षेत्रांचं कलात्मक सादरीकरण... सारं जग पाहणार...
Mukesh Ambani : भारतीय उद्योग जगताला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कंपनीबाबत बोलावं तितकं कमी..
नीता अंबानी आपला फिटनेस मेंटेन करुन आहेत. त्यांचा फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना हा देखील सध्या चर्चेचा विषय आहे. त्याला कारण आहे नीता अंबानींकडून तो जी फी आकारतो ती अचंबित करणारी आहे.
Mukesh Ambani Nita Ambani To Vacate Antilia: जगातील सर्वात महागड्या खासगी घरांमध्ये मुंबईतील या घराचा समावेश होतो.
नीता अंबानी यांच्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत अनेक कलाकारांची मुलं शिकतात. शाहरुख खान आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारखी मुलं या शाळेत शिकले आहेत. यांना शिकवणाऱ्या शिक्षिकेसोबत खास नातं.
Ambani Family Black Thread: अंबानी कुटुंबाच्या प्रत्येकाच्या हातात काळ्या रंगाचा धागा असतो. काय आहे या मागचं कारण?
भारतातील सर्वात श्रीमंतांपैकी असतानाही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपली मुलं आकाश, इशा आणि अनंत यांना आर्थिक शिस्त लावली होती.
निता अंबानी (Nita Ambani) यांनी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितलं आहे. जवळपास दशकभरापूर्वी दोघे मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते.
Mukesh Ambani Nita Ambani Giving 2 Lakh To...: रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धिरुभाई अंबानी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त मोठा निर्णय...
Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed : मुकेश अंबानी यांच्या लेकीला रिलायन्स उद्योग समुहाकडून किती पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल हैराण.