Nita Ambani पितात अतिशय महागडं पाणी, जाणून घ्या किंमत?
Nita Ambani पितात अतिशय महागडं पाणी, जाणून घ्या किंमत?
Dec 26, 2023, 09:05 AM ISTअंबानींच्या घरातील स्टाफला गडगंज पगार; आलिशान सुविधा! पाहा कशी मिळते नोकरी
Ambani Staff : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची गणना जगातील श्रीमंत कुटुंबात होते. अंबानी घराण्याची श्रीमंती आपण सगळे सोशल मीडियावर रोज पाहतच असतो. पण तुम्हाला या कुटुंबातील स्टाफचा पगार आणि सोयसुविधांबद्दल कळल्यास इथे नोकरी कशी मिळते हे जाणून घ्यावसं वाटेल.
Dec 21, 2023, 04:24 PM ISTनीता अंबानींच्या Makeup आर्टिस्टचा एका दिवसाचा पगार तुमच्या 90 दिवसांच्या पगाराइतका
Nita Ambani Makeup Artist Salary: नीता अंबानींचा लूक कायमच चर्चेत असतो.
Dec 8, 2023, 09:37 AM ISTबापरे! 400 कोटींचा स्मार्टफोन? नीता अंबानीचा फोन 'जगातील सर्वात महागडा फोन'?
Most Expensive Phone In The World: अॅपल कंपनीची निर्मिती असलेला आयफोन हा जगातील सर्वात महागडा फोन म्हणून ओळखला जातो. पण या फोनच्या हायर एण्ड व्हर्जनच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत.
Nov 29, 2023, 11:56 AM ISTIPL: हार्दिक गुजरातमधून मुंबईत परतल्यानंतर अंबानी कुटुंबाचा आनंद गगनात मावेना, म्हणाले 'भविष्याने...'
हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. गुजरातमधून हार्दिक पांड्याला ट्रेड करण्यात मुंबई इंडियन्सला यश मिळालं आहे.
Nov 27, 2023, 03:17 PM IST
प्रसिद्ध उद्योजकाकडून पत्नी, मुलीला बेदम मारहाण; नीता अंबानींनी वाचवला जीव
Gautam Singhania Wife : सर्वात महागडा घटस्फोटसाठी सध्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांची चर्चा होतेय. या घटस्फोटाचं कारण आणि वैवाहिक आयुष्यातील भीतीदायक वास्तव खुद्द नवाज मोदी यांनी सांगिलतं आहे.
Nov 22, 2023, 10:23 AM ISTमुकेश अंबांनींनी पत्नी नीता यांना दिलं देशातील सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट, कारची किंमत आणि फिचर्स ऐकून व्हाल थक्क
Diwali Gift 2023: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये जगभरातील महागड्या कारचा समावेश आहे. यात आता आणखी एका कारचा समावेश झाला आहे. मुकेश अंबांनी यांनी पत्नी नीता अंबांना यांना सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट दिलं आहे.
Nov 13, 2023, 07:23 PM ISTनीता अंबानी यांचा अलिशान मेकअप रुम, पहिल्यांदाच समोर आले अँटिलियातले फोटो
Nita Ambani Makeup Room: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासोबत मुंबईतल्या अँटालिया या अलिशान निवासस्थानी राहतात. अँटालिया बाहेरुन कशी दिसते हे सर्वांनी पाहिलं आहे, पण आता पहिल्यांदाच अँटालियाच्या आतले फोटो समोर आले आहेत.
Nov 2, 2023, 07:06 PM ISTVIRAL VIDEO : 'जस्ट लूकिंग लाइक ए वाव...' रणवीर सिंगनं नीता यांच्यावर कमेंट करताच मुकेश अंबानींनी दिली अशी रिअॅक्शन
Ranveer Singh tells Nita Ambani she is 'just looking like a wow' : रणवीर सिंगनं नीता अंबानी यांची केली हटके स्तुती पाहताच मुकेश अंबानी यांनी दिली अशी रिअॅक्श... व्हिडीओ होतोय व्हायरल
Nov 1, 2023, 01:58 PM ISTJio World Plaza: देशातील सर्वात अलिशान मॉल सर्वसामान्यांसाठी खुला, पाहून थक्क व्हाल!
Jio World Plaza: लक्झरी ब्रँड्स व्यतिरिक्त जिओ वर्ल्ड प्लाझा विलक्षण अनुभव देईल.
Nov 1, 2023, 11:51 AM ISTमुकेशसोबत तेच करते, जे आम्ही तरुण असताना करायचो; नीता अंबानी यांचा खुलासा!
Nita Ambani News : एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि पती मुकेश अंबानीसोबतच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलंय. मुकेश (mukesh ambani) आणि मी तेच करतो जे आम्ही युवावस्थेत करत होतो, असंही नीता अंबानी म्हणतात.
Oct 27, 2023, 07:52 PM ISTवयाच्या 59 व्या वर्षी नीता अंबानी यांनी 2 पदार्थ खाऊन घटवलं 18 किलो वजन
Nita Ambani Weight Loss : गडगंज श्रीमंत असलेल्या नीता अंबानी यांनी साठीच्या उंबरठ्यावर तब्बल 18 किलो वजन कमी केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्ते हे 2 पदार्थ खाऊन हे वजन कमी केलं आहे.
Oct 12, 2023, 01:21 PM ISTनीता अंबानींनी स्वत: औक्षण करत 'अॅण्टीलिया'त केलं स्वागत! पण 'ही' व्यक्ती आहे तरी कोण?
Mukesh Ambani Wife Nita Viral Photos: सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये नीता अंबानी लाल रंगाची साडी, केसात गजरा अशा पारंपारिक पेहरावामध्ये दिसत आहेत.
Oct 12, 2023, 08:51 AM ISTमुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना मिळणार नाही पगार, त्यांना फक्त...; RIL च्या बोर्ड बैठकीत निर्णय
भारत आणि आशियामधील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी आर्थिक वर्ष 2020-21 पासून कोणताही पगार घेत नाहीत. दरम्यान, नुकतंच त्यांची मुलंही कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी झाले असून त्यांनाही पगार मिळणार नाही आहे.
Sep 27, 2023, 02:54 PM IST
धूम- धडाक्यात नीता अंबानींनी केलं गणपतीचे विसर्जन, इनसाईड फोटो समोर
Ambani Ganpati Visarjan Photos: अंबानी यांनी गणपती बाप्पाला धुम-धडाक्यात दिला निरोप... व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...
Sep 22, 2023, 05:45 PM IST