nitin desai death

नितीन देसाई यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? धक्कादायक माहिती समोर

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या का केली याबबात धक्कादाय माहिती समोर आलेय. या प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार असल्याची  पोलीस अधीक्षकांची माहिती. 

Aug 2, 2023, 11:09 PM IST

आत्मघाती विचार का केला असेल? नितीन देसाईंच्या मृत्यूवर राज ठाकरे यांचा सवाल

Raj Thackeray on Nitin Desai Death : नितीन देसाई यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यासमोर एक सवाल उपस्थित केला आहे. 

Aug 2, 2023, 04:57 PM IST

नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण?

Nitin Desai Death :  नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतच्या एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत स्वत: ला संपवलं आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, आता त्यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. 

Aug 2, 2023, 03:23 PM IST

नितीन देसाईनीं जिथे स्वत: ला संपवलं तो स्टुडिओ बनवण्याचं कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट!

Nitin Desai ND Studio and Brad Pitt connection : नितिन देसाई यांनी त्यांच्या स्वत: च्या एन.डी.स्टुडिओमध्ये स्वत: ला संपवलं. पण त्यांचा हा स्टुडिओ बनवण्याचं कारण हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट होता. याविषयी त्यांनी स्वत: खुलासा केला होता. 

Aug 2, 2023, 11:41 AM IST

डिप्रेशनमुळे आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत

Nitin Desai Death : एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी ( Nitin Desai ) आत्महत्या केली आहे. त्यांच्या या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. दरम्यान यावेळी ते ताणतणावात असून डिप्रेशनमध्ये ( Depression ) गेल्याचा दावा करण्यात येतोय. 

Aug 2, 2023, 11:34 AM IST

नितीन देसाईच यंदा उभारणार होते 'लालबागचा राजा'चा मंडप; तयारीचे Photos केलेले शेअर

Nitin Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी एन. डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केली. नितीन देसाई हे गणरायाचे मोठे भक्त होते. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनच याची प्रचिती येते. नितीन देसाई हे चित्रपटांच्या सेटसाठी ओळखले जायचे. मात्र मुंबईमधील प्रसिद्ध लालबागचा राजाचा सेट आणि मंडपही नितीन देसाईंच्या कल्पनेतूनच साकारला जायचा. यंदाच्या म्हणजेच 2023 च्या सेटचं काम त्यांनी काही आठवड्यांपूर्वीच सुरु केलं होतं. त्याचे फोटो त्यांनीच शेअर केले होते. पाहूयात हे फोटो...

Aug 2, 2023, 11:23 AM IST

सत्ता कोणाचीही असो, शपथविधीसाठीचा स्टेज देसाईंचाच; पाहा राजकीय वर्तुळाशी त्यांचं नातं

Nitin Desai Suicide : जीवनातील आव्हानात्मक काळापुढे हार पत्करत नितीन देसाई यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. याच देसाई यांच्या राजकीय नात्याविषयीची माहिती ... 

 

Aug 2, 2023, 11:08 AM IST

249 कोटींचं कर्ज, एनडी स्टुडिओ जप्तीचा प्रस्ताव; म्हणूनच नितीन देसाई होते नैराश्यात!

Nitin Desai Death Reason: दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने एन.डी. स्टुडिओवर (ND Studios) जप्तीच्या कारवाईची नामुष्की ओढावली होती. नितीन देसाई यांनी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. 2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या दोन वर्षात कर्जाचा करार नामा झाला होता.

Aug 2, 2023, 10:57 AM IST

नितीन देसाईंनी टोकाचं पाऊल उचललं कारण...; स्थानिक आमदारांकडून मोठा खुलासा

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी  एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला असून कर्जतचे स्थानिक आमदारांकडून त्यांच्या या टोकाच्या पावला मागचं कारण सांगितलं आहे. 

Aug 2, 2023, 10:51 AM IST

'देवदास ते लगान' नितीन देसाई यांचे 'हे' सुपरहिट चित्रपट तुम्ही पाहिले?

Nitin Desai Popular Films: मराठीत भव्यदिव्य सेट्स आणि इतिहासाचे आजच्या काळात जसेच्या तसेच प्रदर्शन करणारे चित्रपट नितीन चंद्रकांत देसाई यांचे आहेत. मराठी, हिंदी सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या कला दिग्दर्शनानं मोहोर पसरवली होती. त्यांच्या निधनानं सर्वत्र खळबळ माजली आहे तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांविषयी. 

Aug 2, 2023, 10:49 AM IST

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाईंनी उचललं टोकाचं पाऊल! ND Studio मध्ये संपवलं आयुष्य

Nitn Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Aug 2, 2023, 10:08 AM IST