nitin desai suicide

सत्ता कोणाचीही असो, शपथविधीसाठीचा स्टेज देसाईंचाच; पाहा राजकीय वर्तुळाशी त्यांचं नातं

Nitin Desai Suicide : जीवनातील आव्हानात्मक काळापुढे हार पत्करत नितीन देसाई यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. याच देसाई यांच्या राजकीय नात्याविषयीची माहिती ... 

 

Aug 2, 2023, 11:08 AM IST

249 कोटींचं कर्ज, एनडी स्टुडिओ जप्तीचा प्रस्ताव; म्हणूनच नितीन देसाई होते नैराश्यात!

Nitin Desai Death Reason: दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने एन.डी. स्टुडिओवर (ND Studios) जप्तीच्या कारवाईची नामुष्की ओढावली होती. नितीन देसाई यांनी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. 2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या दोन वर्षात कर्जाचा करार नामा झाला होता.

Aug 2, 2023, 10:57 AM IST

नितीन देसाईंनी टोकाचं पाऊल उचललं कारण...; स्थानिक आमदारांकडून मोठा खुलासा

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी  एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला असून कर्जतचे स्थानिक आमदारांकडून त्यांच्या या टोकाच्या पावला मागचं कारण सांगितलं आहे. 

Aug 2, 2023, 10:51 AM IST

'देवदास ते लगान' नितीन देसाई यांचे 'हे' सुपरहिट चित्रपट तुम्ही पाहिले?

Nitin Desai Popular Films: मराठीत भव्यदिव्य सेट्स आणि इतिहासाचे आजच्या काळात जसेच्या तसेच प्रदर्शन करणारे चित्रपट नितीन चंद्रकांत देसाई यांचे आहेत. मराठी, हिंदी सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या कला दिग्दर्शनानं मोहोर पसरवली होती. त्यांच्या निधनानं सर्वत्र खळबळ माजली आहे तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांविषयी. 

Aug 2, 2023, 10:49 AM IST

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाईंनी उचललं टोकाचं पाऊल! ND Studio मध्ये संपवलं आयुष्य

Nitn Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Aug 2, 2023, 10:08 AM IST