nitish kumar

मोदी, शहांची भेट घेतल्यावर काय म्हणाले नितीश कुमार...

पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्याबाबत पत्रकारांनी विचारताच, शरद यादव यांना कोणताही निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असल्याचे नितीश कुमार म्हणाले.

Aug 12, 2017, 06:27 PM IST

नितीश कुमार आणि अमित शाह यांची भेट

नितीश कुमार आणि अमित शाह यांची भेट

Aug 12, 2017, 05:13 PM IST

जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता

जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता 

Aug 9, 2017, 11:28 PM IST

जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता

संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची पक्षामधून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

Aug 9, 2017, 11:10 PM IST

शरद यादव काढणार नवीन पक्ष

 बिहारमध्ये महाआघाडी सरकारमधून वेगळे होऊन भाजपसोबत सरकार बनविण्याच्या जेडीयूच्या निर्णयाशी नाराज असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते येत्या काही दिवसात नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत. 

Aug 2, 2017, 05:50 PM IST

जीतन राम मांझींनी घेतली नितीश कुमारांची भेट

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. मांझी यांनी नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं. त्यांनी म्हटलं की, 'फोनवर अनेकदा त्यांच्याशी बोलणं झालं. पण आज जाऊन भेट घेतली.'

Aug 1, 2017, 03:54 PM IST

मोदींचा सामना करण्याची क्षमता कोणातच नाही - नितीश कुमार

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी म्हटलं की, राजीनामा देण्याआधी मी माझं मत समोर ठेवलं होतं. महाआघाडी टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. पण माझ्याकडे आघाडी तोडण्याऐवजी दुसरा कोणताही दुसरा पर्याय नव्हता.

Jul 31, 2017, 06:31 PM IST

बिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, यांना मिळाली संधी

बिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात २७ मंत्र्यांनी शपथ घेतली. 

Jul 29, 2017, 07:52 PM IST

नितीश कुमार यांचे नवे 'भिडू' आज शपथ घेणार

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा मंत्रीमंडळ विस्तार होईल.

Jul 29, 2017, 12:34 PM IST

नितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला

 

पाटणा : बिहारमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी  १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जदयू आणि भाजपला १२२ मतांची गरज होती.

नितीश कुमार यांच्या नव्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये भाजपच्या १४ जणांना त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Jul 28, 2017, 06:32 PM IST

बिहारमध्ये नितीश कुमारांनी सिद्ध केलं बहुमत

बिहारमध्ये नितीश कुमारांनी सिद्ध केलं बहुमत

Jul 28, 2017, 04:31 PM IST

राहुल गांधींनी धोकेबाज म्हटल्यावर नितीश कुमारांनी केला पलटवार

 नितीश कुमार यांनी महाआघाडी सरकारमधून राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत नितीश कुमार यांच्यावर धोकेबाजी करण्याचा आरोप लावला होता. त्यावर नितिश कुमार यांनी पलटवार केला आहे. 

Jul 27, 2017, 06:33 PM IST

लालू यादवांना पाडायचं होतं नीतीश कुमारांचं सरकार?

 बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि नीतीश कुमार यांच्यात अनेक दिवसांपासून खडाजंगी सुरू होती, पण याचा कुणालाही अंदाज नव्हता की नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील.

Jul 27, 2017, 05:06 PM IST