close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

nitish kumar

नितीश कुमार यांची रिकामी जागा नजरेत भरली...

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित असले, तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची रिकामी जागा अनेकांना खटकलीच.

May 26, 2017, 11:20 PM IST

लालू-नितीश यांच्यात दरी?, लालूंच्या भाजपला शुभेच्छा!

बिहारमधील महागठबंधन तुटण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी एक ट्वीट करून महत्वाचे संकेत दिले आहेत.

May 16, 2017, 06:15 PM IST

निर्लज्जपणाचा कळस : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी 'शहिदां'चा ट्रक थांबवला!

व्हीव्हीआयपी संस्कृती आपल्या नेत्यांच्या नसानसांमध्ये भिनलीय. याला सहृदतेचा आणि संवेदनशीलतेचा मुखवटा पांघरणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही अपवाद नाहीत. एका संतापजनक घटनेनं हे स्पष्ट केलंय.

Apr 27, 2017, 09:53 AM IST

नीतीश कुमारांना मुंबई-पाटणाची तुलना खटकली

मुंबईत काल मुलुंडमधल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेताना, मुंबईची स्थिती बिहार पाटणा सारखी झाल्याची टीका केली होती. 

Feb 9, 2017, 11:53 PM IST

पंतप्रधान मोदी आणि नितीशकुमार एकाच व्यासपिठावर

गुरु गोविंदसिंग यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त प्रकाशपर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही एका व्यासपीठावर आले होते.

Jan 5, 2017, 04:40 PM IST

दारूबंदीशिवाय योगाचा फायदाच काय? : नितीशकुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सर्वात आधी दारूबंदी झाली पाहिजे, याशिवाय योगाचा फायदाच काय असा सवाल केा आहे. 

Jun 20, 2016, 02:11 PM IST

उत्तर प्रदेश निवडणूक : मोंदीवर नितीशकुमार यांचा जोरदार हल्लाबोल

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय. मोदींच्या मतदारसंघातून नितीश कुमार यांनी जेडीयूच्या प्रचाराचा श्रीगणेशा केलाय. यावेळी मोदींवर निशाणा साधला.

May 12, 2016, 09:15 PM IST

2019 साठी 'पवार'प्ले

2019 मध्ये भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला शरद पवारांचा पाठिंबा मिळाला आहे. 

Apr 29, 2016, 05:38 PM IST

बिहारमध्ये दारु पिणाऱ्या आमदाराला नोटीस

 मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये संपूर्ण दारुबंदी केली आहे. मात्र नरकतीगंज मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विनय वर्मा दारु पिताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले . विनय शर्मा यांना त्याबद्दल काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

Apr 26, 2016, 09:33 PM IST

संघमुक्त भारताची नितीश कुमारांची घोषणा

संघमुक्त भारताची नितीश कुमारांची घोषणा

Apr 17, 2016, 11:10 PM IST

नितिश सरकारकडून बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी

बिहारमधील नितिश कुमार सरकारने आजपासून संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी केली आहे. संपूर्ण दारूबंदी करणारे बिहार हे गुजरात, केरळ आणि नागालॅण्डनंतर देशातील चौथे राज्य असणार आहे. 

Apr 5, 2016, 03:07 PM IST

पंतप्रधान मोदी समर्थकांवर भडकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिघा- सोनेपूर रेल्वे आणि ब्रिजचं उद्घाटन करण्यासाठी बिहारच्या हाजीपूरमध्ये आले होते.

Mar 12, 2016, 06:02 PM IST

बिहारमध्ये दारू बंदी, महाराष्ट्रात कधी?

बिहारमध्ये तिस-यांदा सत्तेवर आल्यावर नीतिश कुमारांनी धडाकेबाज निर्णय घेणार असल्याची चुणूक दाखवून दिलीय. नीतिशकुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदीचा निर्णय जाहीर केलाय. यामुळं मात्र महाराष्ट्रात कधी दारूबंदी होणार याची चर्चा सुरू झालीय. 

Nov 26, 2015, 06:50 PM IST