nobel prize

VIDEO : 'झिरो'ची मलालाकडून प्रशंसा, म्हणाली...

आनंद एल.राय दिग्दर्शित 'झिरो' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

Dec 23, 2018, 12:19 PM IST

Nobel Prize: डेनिस मुकवेगे, नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल

 २०१८चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय.

Oct 5, 2018, 06:41 PM IST

नोबेल विजेते लेखक वीएस नायपॉल यांचं निधन

 नायपॉल यांना १९७२ साली बुकर प्राईज आणि २००१ साली साहित्यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Aug 12, 2018, 12:15 PM IST

सायरस पुनावाला यांचे नोबेल पुरस्कारासांठी नामांकन

जगभरातील १४० देशांमध्ये पुनावाला यांच्या सिरम इन्सिट्यूटनं बनवलेल्या लसींची निर्यात होते. त्यातून आजवर अब्जावधी बालकं तसेच नागरिकांचं विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण झालय. 

Aug 6, 2018, 11:47 AM IST

मूळ भारतीयाला गणितातला नोबल 'फिल्ड्स मेडल' प्रदान

 त्यांच्यापूर्वी हा पुरस्कार २०१४ मध्ये मंजुल भार्गव यांना प्रदान करण्यात आला होता

Aug 2, 2018, 12:36 PM IST

कादंबरीकार काझुओ इशिगुरो यांना साहित्यासाठीचा 'नोबेल पुरस्कार' जाहीर

जपानी वंशाचे ब्रिटिश कादंबरीकार काझुओ इशिगुरो यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय.

Oct 5, 2017, 10:19 PM IST

'जिया धडक धडक' गाण्यावर श्री श्री रविशंकर यांनी धरला ठेका

'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते श्री श्री सविशंकर सध्या नोबेल पुरस्कारांच्या विषयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. यातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

May 9, 2016, 10:14 AM IST

मलाला माझी पाकिस्तानी मुलगी, मी तिचा भारतीय पिता - कैलाश सत्यार्थी

मलाला युसुफजाई ही माझी पाकिस्तानी मुलगी आहे आणि मी तिचा भारतीय पिता असल्याचे उद्गार मलालासोबत संयुक्त नोबेल पारितोषिक स्वीकारताना कैलाश सत्यार्थी यांनी काढले. 

Dec 10, 2014, 07:15 PM IST