'जिया धडक धडक' गाण्यावर श्री श्री रविशंकर यांनी धरला ठेका

'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते श्री श्री सविशंकर सध्या नोबेल पुरस्कारांच्या विषयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. यातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

Updated: May 9, 2016, 10:14 AM IST
'जिया धडक धडक' गाण्यावर श्री श्री रविशंकर यांनी धरला ठेका title=

नवी दिल्ली : 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते श्री श्री सविशंकर सध्या नोबेल पुरस्कारांच्या विषयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. यातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

या व्हिडीओत श्री श्री रविशंकर जिया धडक धडक या गाण्यावर डान्स करताना दिसतायत. त्यांचा हा डान्स पाहून त्यांचे भक्तही चांगलेच 'क्रेझी' झाले.