nokia india

Nokia लॉन्च करणार कमी किमतीचा हा स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व काही

Nokia Smartphone : अनेक स्मार्टफोन निर्माता कंपनी त्यांचे नवीन स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात लॉन्च करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्मार्टफोन ब्रँड Nokia देखील या महिन्यात आपला नवीन स्मार्टफोन Nokia G21 लॉन्च करु शकतो. 

Feb 3, 2022, 10:38 AM IST