nokia tablet

Tech News : 4G सिम सपोर्ट आणि पॉवरफुल बॅटरी, हे आहेत भारतातले सर्वात स्वस्त Tablets

Budget Tabs : स्मार्टफोन (Smartphone) प्रमाणेच गेल्या काही काळात Tablets चा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये याचा वापर वाढला आहे. टॅब्लेटची वाढती मागणी आणि वापर लक्षात घेता नोकिया (Nokia), सॅमसंग (Samsung), रेडमी (Redmi) अशा अनेक कंपन्यंनी भारतीय बाजारपेठेत नवनवीन आणि स्वस्त किंमतीतले टॅबलेट लाँच केले आहेत. 20 हजारापर्यंत या टॅबलेटची किंमत आहे. 

Jun 27, 2023, 10:51 PM IST

Nokiaचा तगडा स्टायलिश Tablet; पाण्यातही होणार नाही खराब, जबरदस्त फीचर्स पाहा

HMD Global ने अधिकृतपणे नोकिया T21 नावाचा नवीन नोकिया टॅबलेट सादर केला आहे. (Nokia stylish tablet ) नवीन टॅबलेट गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या T20 पेक्षा थोडा वेगळा आहे.  

Sep 2, 2022, 12:10 PM IST