nora fatehi bold photo

Nora Fatehi : 'हाय ये गर्मी',नोरा फतेहीचा बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणतात...

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. आता पून्हा एकदा तिने सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट केले आहेत. हे पोस्ट पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तसेच या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

May 12, 2022, 08:58 PM IST

बोल्ड इमेजची चौकट मोडत नोराचा नवा तोरा

नोरा फतेही अनेकदा रिव्हीलिंग ड्रेस परिधान करताना दिसते.

Jan 26, 2022, 06:37 PM IST

सोशल मीडियावर नोराचा तोरा, व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा

 नोरा फतेहीचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 17, 2022, 07:52 PM IST