not paid

मॅचसाठी वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा, एमसीएने पोलिसांचे पैसे थकवले

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आयपीएलच्या इतर मॅचच्या सुरक्षेचे पैसे अजूनही दिलेले नाहीत. 

May 19, 2019, 09:55 PM IST

विजयकुमार गावितांनी थकवले 44 लाख रुपये

महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर थकबाकी असलेल्या यादीत माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि सध्याचे भाजपा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची भर पडलीय.

Jan 9, 2017, 05:42 PM IST

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

दारू कंपन्या दुष्काळामुळे बंद करण्याची मागणी होत असतानाच आता या कंपन्यांकडे एमआयडीसीची पाण्याची तब्बल 23 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय. 2005पर्यंत सर्व कंपन्यांना समान दरानं पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर पाटबंधारे विभागानं पाणी कच्चा माल म्हणून वापरणा-या कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या पाणीदरात वाढ केली. याआधी 10 रुपयात 1 हजार लीटर पाणी मिळत होतं. तेच 2005 साली 44 रुपये 60  पैसे या दराने दिलं जावू लागलं. त्यानंतर कंपन्यांनी आरडाओरड सुरू केली. 

Apr 21, 2016, 08:16 PM IST

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

Apr 21, 2016, 07:58 PM IST

सरकारने पिकविम्याचे पैसे न भरल्याने शेतकऱ्यांना फटका?

(विकास भदाणे, झी २४ तास) जळगावातील शेकडो केळी उत्पादक शेतकरी आज रस्त्यावर उतरले होते. हवामानावर आधारीत फळपिक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. 

Nov 30, 2015, 10:56 PM IST