तारापूर MIDCमध्ये लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू
पालघर जिल्हातील तारापूर MIDCमध्ये स्फोटामुळे लागलेली भीषण आग आटोक्यात आलीये. पण या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याचं आता पुढे आलंय.
Mar 9, 2018, 09:15 AM ISTपालघर येथे नोव्हा फेना कंपनीत भीषण आग, १३ जखमी
पालघर जिल्हातील तारापूर एम आय डी सीमध्ये भीषण आग लागली असून या आगीत १३ कामगार जखमी झाले. यापैकी २ कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.
Mar 9, 2018, 07:23 AM IST