'या' कारणासाठी मुलांनी धरले मुलींचे पाय, म्हणाले 'आता फक्त तुमचाच आधार'
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Aug 27, 2022, 04:44 PM ISTVIDEO! भोपाळमध्ये NSUIचं आंदोलन, मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज
Bhopal NSUI Protest March Stopped By Police
Nov 25, 2021, 05:15 PM ISTमुंबई : सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई व्हावी - रणजीत सावरकर
मुंबई : सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई व्हावी - रणजीत सावरकर
Aug 23, 2019, 04:05 PM ISTदिल्ली विद्यापीठात तणावपूर्ण वातावरण
दिल्ली विद्यापीठात तणावपूर्ण वातावरण
Aug 23, 2019, 03:10 PM ISTसावरकरांच्या पुतळ्याची विटंबना, दिल्ली विद्यापीठात तणाव
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांच्या पुतळ्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवू नये, असा आक्षेप 'एनएसयूआय'कडून घेण्यात आला होता
Aug 23, 2019, 09:10 AM ISTदिल्ली विद्यापीठावर अभाविपचा झेंडा; NSUI च्या पदरात केवळ एकच जागा
मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Sep 13, 2018, 10:39 PM ISTभाजपप्रणित ABVP ला हरवणाऱ्या रॉकीबद्दल जाणून घ्या...
दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर काँग्रेसप्रणि विद्यार्थी संघटना असलेल्या NSUI नं विजय मिळवलाय.
Sep 14, 2017, 01:38 PM ISTडियूएसयू २०१७ : अभाविपला जोरदार झटका, एनएसयूआयने तीनही जागा जिंकल्या
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. वादग्रस्त ठरलेल्या तीनही जागांवर एनएसयूआयने बाजी मारली असून, अध्यक्षपदही मिळवले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनएसयूआयच्या रॉकी तुसीदने अभाविपच्या रजत चौधरीला पराभूत केले.
Sep 13, 2017, 03:59 PM ISTदिल्ली विद्यापिठात 'अभाविप'चा 'एनएसयूआय'वर विजय
राजधानीत दिल्ली विद्यापीठात आज निवडणुकाचा निकाल जाहीर झाला. या निकालांमध्ये अभाविपच्या चारही उमेदवारांचा विजय झाला आहे. एनएसयूआयच्या चारही उमेदवारांवर मोठ्या फरकानं विजय मिळवला आहे.
Sep 14, 2014, 11:58 AM ISTमुंबई NSUI अध्यक्ष सापडला `न्यू़ड डान्स` करताना
एनएसयूआयच्या मुंबई अध्यक्ष सूरज ठाकूर. जनरल सेक्रेटरी विकी वटकर आणि हितेंद्र गांधी यांना पार्टीने त्यांच्या पदावरून निलंबित केलं आहे.
May 7, 2013, 03:55 PM IST'जंतरमंतर'वर सरकारविरोधात अण्णांचा एल्गार
नुकतंच पद ग्रहण करणारे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा सदस्य आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे. स्वत: उपोषण करित नसले तरी अण्णाही यावेळी जंतरमंतरवर सदस्यांसोबत उपस्थित राहिले आहेत.
Jul 26, 2012, 11:03 AM IST