Health: पायात मुंग्या आल्यास करू नका दुर्लक्ष, ‘या’ गंभीर आजारांचा धोका!
Numbeness and Tingling Feeling in Hand and Feet : पायामध्ये सतत मुंग्या येण्याचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्या तरी त्रासाचं लक्षण असण्याची शक्यता आहे. पण हाता पायांना मुंग्या का येतात, याचे कारण तुम्हाला माहित आहे का? तर त्यासाठी ही ५ कारणे जबाबदार ठरतात.
Sep 19, 2023, 01:31 PM IST