oath ceremony

'नक्कीच आम्ही त्यांच्याकडे...'; 'फडणवीस CM झाले तर?' प्रश्नावर राऊत स्पष्टच बोलले

Uddhav Thackeray Shivsena On What If Fadnavis Becomes Next CM: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीने या निर्णयाचा स्वागत केलं आहे. असं असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं काय म्हटलंय जाणून घ्या...

Nov 28, 2024, 11:35 AM IST

ठाकरे 'मविआ'मधून बाहेर पडणार का? प्रश्न ऐकता क्षणी राऊत म्हणाले, 'भविष्याचा विचार केल्यास...'

Sanjay Raut On Thackeray Shivsena Exit Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अवघ्या 46 जागांवर यश मिळाल्याने तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. असं असतानाच राऊतांनी काय म्हटलंय जाणून घ्या...

Nov 28, 2024, 11:00 AM IST

शिंदेंनी CM निवडण्याचे अधिकारही मोदी-शाहांना दिल्याने राऊत चिडून म्हणाले, 'स्वत:ला शिवसेना...'

Sanjay Raut On Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या विधानांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता राऊतांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली.

Nov 28, 2024, 10:24 AM IST

पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना झापलं! म्हणाले, 'माझा पक्ष, माझे वडील अजित पवार कोणत्याही...'

Ajit Pawar NCP Design Boxed Naresh Arora Controversy: अजित पवारांच्या पक्षासंदर्भातील डिझाइन्ड बॉक्स आणि नरेश अरोरा वादामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Nov 28, 2024, 09:50 AM IST

'...म्हणून मराठ्यांनी महायुतीला मतदान केलं'; मुख्यमंत्रिपदावरुन मराठा समाजाची भूमिका

Maharashtra Assembly Election 2024 Maratha Community: एकनाथ शिंदेंनी बुधवारी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यंमंत्रिपदावरील दावा सोडत असल्याचं सूचित केलं आहे.

Nov 28, 2024, 08:51 AM IST

'मोदी, शहांवर विश्वास ठेवून...', 'माझे बाबा' उल्लेख करत श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, 'सत्ता आणि पद अनेकदा...'

Shrikant Shinde Emotional Post For Father Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी विधानसभेमधील महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय दिल्लीतील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते घेतील आणि तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं म्हणत पदावरील दावा सोडल्यानंतर त्यांच्या मुलाने एक भावनिक पोस्ट केली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूयात...

Nov 28, 2024, 07:31 AM IST

BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'ते महायुतीचे...'

BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी नागपुरातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषदेत झाली. 

Nov 27, 2024, 05:02 PM IST

'मी नरेंद्र मोदींना फोन केला अन्...', एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले 'माझ्यामुळे तुमची...'

Eknath Shinde on Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम निर्माण झालेला असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपण नरेंद्र मोदींना (Narendra Modi) फोन केल्याची माहिती दिली. 

 

Nov 27, 2024, 04:44 PM IST

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला; म्हणाले 'शिवसेनेचा...'

Eknath Shinde Press Conference: भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल जो काही निर्णय घेईल त्याला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. मी नरेंद्र मोदी, अमित शाह यांना फोन करुन आपल्या भावना कळवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

 

Nov 27, 2024, 04:06 PM IST
Maharashtra Assembly Election Mahayuti Meeting In Delhi For CM Post PT2M6S

महायुतीची उद्या दिल्लीत बैठक; सूत्रांची माहिती

Maharashtra Assembly Election Mahayuti Meeting In Delhi For CM Post

Nov 27, 2024, 03:35 PM IST