ठाकरे 'मविआ'मधून बाहेर पडण्याची...; प्रश्न ऐकताच हात जोडत फडणवीस म्हणाले, 'मला याची...'
Fadnavis On Thackeray Shivsena Exit Mahavikas Aghadi: छत्रपती संभाजीनगर येथे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांना महायुतीमध्ये धुसपूस सुरु असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आलेला.
Nov 27, 2024, 03:08 PM ISTमुख्यमंत्री कोण होणार? प्रश्न ऐकताच फडणवीस म्हणाले, 'याचं उत्तर...'
Devendra Fadnavis On Who Will Be Next CM: महायुतीला 230 हून अधिक जागा मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील गूढ कायम असून याचबद्दल फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
Nov 27, 2024, 02:34 PM ISTपुरे झाली चर्चा... भाजपाची CM पदासंदर्भात कठोर भूमिका; शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election 2024 BJP Stand On CM Post: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेले असताना भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका स्पष्टपणे मित्रपक्षांना सांगितली आहे.
Nov 27, 2024, 11:44 AM IST'...म्हणून काँग्रेसच्या 16 नवनिर्वाचित आमदारांनी भाजपामध्ये विलीन व्हावे'; आमदाराचा सल्ला
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने लढवलेल्या 101 जागांपैकी त्यांना केवळ 16 जागा जिंकण्यात यश आलं असून महाविकास आघाडीने 46 जागा जिंकल्या आहेत.
Nov 27, 2024, 11:09 AM IST'बहुमत असताना CMघोषित करायला एवढा वेळ का?' सुप्रिया सुळे
Why so much time to announce CM when there is a majority Supriya Sule
Nov 27, 2024, 10:35 AM ISTMaharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रीपद राहिलं दूर; महायुतीत विचारही केला नसेल अशा पदासाठी तिढा?
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आणि मतदारांनी महायुतीलाच मताधिक्य दिल्याचं स्पष्ट झालं.
Nov 27, 2024, 10:13 AM IST
'230 जागांचा ‘बंपर लकी ड्रॉ’ महायुतीला कसा लागला? याचं उत्तर...'; ठाकरेंचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024: ‘भारतातील ईव्हीएम यंत्रणेने एकाच दिवसात 64 कोटी मते मोजली आणि अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाची मोजणी 18 दिवसांनंतरही सुरूच आहे,’ अशा शब्दांत एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचा संदर्भाही ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला आहे.
Nov 27, 2024, 06:51 AM ISTMaharashtra Assembly Election : EVM विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; कोर्टात जाण्याची तयारी
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी EVM वर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलाय. EVM विरोधात कोर्टाची पायरी चढण्याचा इशारा दिलाय.
Nov 26, 2024, 10:20 PM ISTमहाराष्ट्राचा निकालच असा लागला की निवडणूक आयोगाकडे 3.5 कोटी जमा; तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) कोणीही कल्पना केली नसेल असा अभुतपूर्व निकाल लागला आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. दरम्यान तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
Nov 26, 2024, 09:41 PM IST
Maharashtra Assembly Election: 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार; कोणते आहेत 'ते' जिल्हे? वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्रातल्या तब्बल 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय. 21 जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही
Nov 26, 2024, 08:14 PM IST
'उगाच विध्वंस करुन...', 'अजित पवार सरेंडर झाले' म्हणणाऱ्या रामदास कदमांना अमोल मिटकरींचं उत्तर; 'मुलासाठी जोर लावा'
Amol Mitkari on Ramdas Kadam: अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांना उत्तर दिलं असून महायुतीत विध्वंस निर्माण करणारी विधानं करु नयेत असं म्हटलं आहे.
Nov 26, 2024, 05:23 PM IST
'अजित पवारांमुळे आमची बार्गेंनिंग पॉवर...', CM पदावरुन रामदास कदम यांचा मोठा आरोप; 'कितीही प्रयत्न केले तरी...'
Ramdas Kadam Allegations: अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. यामुळे निर्विवाद बहुमत मिळवलेल्या महायुतीत मुख्यमंत्रीपदावरुन धुसफूस सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.
Nov 26, 2024, 04:18 PM IST
'शिंदे फडणवीसांना CM करण्यासाठी तयार नसले तर आमच्याकडे...'; आठवलेंचा थेट इशारा
Ramdas Athawale Warning Meaning To Eknath Shinde Party: मुख्यमंत्री पदावरुन चर्चा आणि शक्यतांबद्दल बोललं जात असतानाच आठवलेंनी फडणवीसांचा उल्लेख करत शिंदेंच्या शिवसेनाला सूचक इशारा दिला आहे.
Nov 26, 2024, 02:45 PM IST'पुढचा CM ठरलाय, हायकमांडने...'; बोलता बोलता आठवलेंनी नावच सांगून टाकलं! शिंदेंबद्दलही गौप्यस्फोट
Who Will Be Next CM Ramdas Athawale Revealed Name: निवडणुकीच्या निकालाला 72 तास उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री कोण यासंदर्भात संभ्रम कायम असतानाच आठवलेंनी थेट भाजपा पक्षश्रेष्ठींचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Nov 26, 2024, 01:46 PM IST'एकनाथ शिदेंचा चेहरा घेऊन आपण...', संजय शिरसाट स्पष्टच बोलले, म्हणाले 'फडणवीसांच्या बाबतीत...'
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते आपला मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी करत आहेत. यादरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं आहे.
Nov 26, 2024, 01:36 PM IST