ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्यावर हल्ला, गाडीच्या काचा फोडल्या, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Attack on OBC Leader Mangesh Sasane: बीडच्या माजलगाव परिसरात ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. धारूर पोलीस स्टेशनमध्ये दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 महिन्यात फक्त 98 कुणबी प्रमाणपत्र, हैद्राबाद गॅझेटच्या निर्णयाचा फायदा होतोय की नाही?
Manoj Jarnge Patil: गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील केवळ 98 जणांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे.
मनपा, झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार कायम
CM Devendra Fadnavis On SC To Take Decision For 50 Percent OBC Quota Reservation
ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली
ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; 17 नोव्हेंबर शेवटची तारीख
Maharashtra Local Body Election Amol Kolhe On Sharad Pawar Announce For Candidates From OBC
महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळांचा ओबीसींचे प्रमुख नेते म्हणून उल्लेख
जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई सुरू केल्यानंतर सर्वात आधी छगन भुजबळांनाच टार्गेट केलं होतं. त्यानंतर गेली दीड वर्ष राज्यात भुजबळ विरुद्ध जरांगे असा सामना सुरू आहे.
OBC Reservation: आंदोलन उभं राहण्याआधीच ओबीसी नेत्यांमध्ये रुसवे फुगवे?
OBC Reservation: विदर्भातील ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनीही वेगळाच सूर आळवलाय.
नागपुरात ओबीसी समाजाचा आरक्षण बचाव महामोर्चा; 2 सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करण्याची मागणी
Vidarbha OBC Morcha Report
OBC आरक्षणाला मराठ्यांनी विरोध केला नव्हता; विखे पाटलांचा ओबीसी नेत्यांना थेट सवाल
radhakrishn vikhe patil on obc leaders over maratha reservation
अजित पवारांना मराठ्यांच्या नाराजीची भिती? आमदारांसमोरच म्हणाले, 'काही नेते विशिष्ट जातीवर...', भुजबळांना इशारा?
Ajit Pawar Vs Chhagan Bhujbal: अजित पवारांच्या पक्षाच्या बैठकीमध्येच हा सारा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. भुजबळ समोर असतानाच अजित पवारांनी हे विधान केलं.
आरक्षणाच्या मुद्यावर भुजबळ- अजितदादांमध्ये मतभेद, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार आणि छगन भुजबळांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याला कारण ठरलं आहे ते म्हणजे आरक्षणाचा मुद्दा
वाघमारेंची कार पेटवली, मराठा आणि ओबीसी वादाचा भडका
जालन्यातल्या नीलम नगरमध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची स्कॉर्पिओ कार अज्ञाताने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा मराठा आणि ओबीसी वाद चिघळेल, अशी भीती व्यक्त केली जातेय.
ओबीसी उपसमितीत इतर समाजाचे नेते का नाहीत? शरद पवारांची विचारणा, भुजबळांनी दिलं उत्तर, 'मराठा उपसमितीत...'
सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देणारे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात आरक्षणावरुन खटके उडू लागल्याचं पाहायला मिळत आहे.
10 ऑक्टोबरला ओबीसींचा एल्गार, नागपुरात भव्य-दिव्य मोर्चाची हाक
मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता ओबीसी आरक्षण बचावाची लढाई तीव्र झाली. 10 ऑक्टोबरला नागपुरात ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांनी महामोर्चाची हाक दिलीये
वांगदरी गावात ओबीसी तरुणाची आत्महत्या
obc youth ends life Bhujbal reached in Latur
मराठा समाजानंतर आता ओबीसी आक्रमक; दसऱ्यानंतर ओबीसी नेते मुंबईत धडकणार
सरकारनं काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधात भुजबळ कोर्टात जाणार आहेत. तर विजय वडेट्टीवारांनी महामोर्चाची हाक दिलीय. मात्र, मोर्चा काढण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
VIDEO| उपसमिती बैठकीत भुजबळ पुरावे सादर करणार
Sub Committee For Welfare Of OBC Calls First Meeting Of OBC Eight Leaders Update
ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य; कोणाचं काय म्हणणं? पाहा
Atul Save Babanroa Taywade Parinay Phuke On OBC Meeting On Maratha Reservation
मराठा आंदोलनाच्या दबावाखाली जीआर काढला; जीआर मागे घ्या किंवा...; भुजबळांचा इशारा
Chhagan Bhujbal Allegation OBC Maratha Reservation
'तू सगळ्यांचा सत्यानाश करुन ठेवलायस', एकेरी उल्लेख करत मनोज जरांगेंची भुजबळांवर सणसणीत टीका
मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे की, "सरकारने जीआरमध्ये हेराफेरी करायचं नाही. तसेच जीआरमध्ये हेराफेरी केल्यास रस्त्यावर फिरु देणार नाही.