मराठा-ओबीसी वादावर एकच तोडगा? मराठ्यांना ओबीसीत घ्या, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
बिहारपाठोपाठ महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी होऊ लागलीय. त्यावरुन जरांगे आणि भुजबळांमध्ये पुन्हा जुंपली आहे.
Nov 10, 2023, 10:36 PM IST75% Reservation Bill: बिहारमध्ये 75 टक्के आरक्षण मंजूर; महाराष्ट्रात होणार का?
बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% होती. EWS ला वेगळे 10% आरक्षण मिळत होतं. आता नितीश सरकारचा प्रस्ताव मंजूर झाल्याने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा संपली असून बिहारमध्ये आता 65 टक्के आरक्षण मिळणार आहे.
Nov 9, 2023, 03:48 PM ISTOBC | 'महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करा' मुंबई हायकोर्टात याचिका
Petition Filed in High Court to Cancell OBC Reservation
Nov 7, 2023, 01:55 PM ISTManoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!
Manoj Jarange Patil On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (Maratha Reservation) देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत चर्चांना वाट करुन दिली.
Oct 25, 2023, 08:52 PM ISTपक्ष नव्हे जनतेनं कुबड्या दिल्या! आता पडणार नाही पाडणार; पंकजा मुंडेंचा इशारा
Pankaja Munde on OBC Maratha
Oct 24, 2023, 05:15 PM ISTसरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं? ओबीसींना धक्का न लावता आरक्षण अशक्यच?
मनोज जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला शिवनेरी किल्यावरून सुरुवात होणार आहे. यानिमित्तानं त्यांनी राज्य सरकारला पुन्हा नवा इशारा दिला आहे.
Oct 17, 2023, 11:30 PM IST'पैसे घेऊन ओबीसी प्रमाणपत्र वाटली' मंत्री विजय वडेट्टिवारांची टीका!
wadettivar on OBC certificate
Sep 30, 2023, 11:05 AM ISTओबीसी मुक्ती मोर्चाची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल
OBC mukti morcha opposses government committe
Sep 30, 2023, 10:35 AM ISTOBC Reservation | सरकारची ओबीसी संघटनांबरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक
OBC Reservation Government Meeting
Sep 29, 2023, 03:10 PM ISTVIDEO: ओबीसी समाजाचं आजपासून साखळी उपोषण
Wadettiwar on OBC latest political news
Sep 10, 2023, 05:10 PM ISTजातनिहाय जनगणना का होत नाही? वडेट्टीवार यांचा सवाल
Vijay Wadettiwar On BJP Maratha Reservation OBC Issue
Vijay Wadettiwar, BJP, Maratha Reservation, OBC Issue, Reservation OBC, Reservation, OBC
जातनिहाय जनगणना का होत नाही? वडेट्टीवार यांचा सवाल
आरक्षणाचा गुंता वाढणार; सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी मंत्र्यांचा विरोध?
सरकारने आमच्याकडून पुरावे घेऊन जावेत आणि आरक्षणासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे.आरक्षणासाठी वेळकाढूपणा करू नये असा सूचक इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे.
Sep 6, 2023, 06:59 PM ISTओबीसी आरक्षणाचा तुळजापूर पॅटर्न चर्चेत; जाणून घ्या हा पॅटर्न आहे तरी काय
OBC Reservation Tuljapur Pattern
Sep 6, 2023, 02:15 PM ISTमराठ्यांचा कुनबी म्हणून उल्लेख करत ओबीसीत समावेश करण्याबाबत नेत्यांची भूमिका काय
What is the opinion of the leaders regarding inclusion of Marathas as Kunbis in OBC
Sep 4, 2023, 05:50 PM ISTReservation | रोहिणी आयोग अहवाल, 2600 जातींना समान आरक्षणाचा लाभ मिळणार?
Rohini Commission Report on OBC Reservation
Aug 2, 2023, 09:00 PM IST