objection

शिवसेनेच्या चारही उमेदवारांच्या एबी फॉर्मबाबत हरकत

 उमेदवार अर्ज छाननीत शिवसेनच्या पँनलला झटका बसला आहे. प्रभाग क्रमांक 30मधील शिवसेनेच्या चारही उमेदवारांच्या एबी फॉर्मला निवडणूक अधिका-यांनी हरकत घेतली आहे. उमेदवारांच्या एबी फॉर्मवर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी काळ्या रंगात स्वाक्षरी केल्यानं ही हरकत घेण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचं संपूर्ण पॅनलच अपक्ष ठरण्याची शक्यता आहे.

Feb 5, 2017, 08:58 AM IST

आमिरच्या 'हानिकारक बापू'ला विरोध...

आमिर खानचा आगामी चित्रपट 'दंगल' लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. परंतु, या चित्रपटावरून आत्ताच वाद सुरू झालाय. 

Nov 23, 2016, 10:32 PM IST

कोल्हापुरात रिक्षाभाड्यात पाच रुपयांची वाढ

कोल्हापुरात रिक्षाभाड्यात पाच रुपयांची वाढ

Jun 7, 2016, 10:38 PM IST

साहित्य संमेलनात आशा भोसलेंनी कार्यक्रम मध्येच थांबवला

पिंपरीमध्ये भरलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, रविवारच्या उत्तरार्धाचं मुख्य आकर्षण राहिलंय ते सदाबहार गायिका आशा भोसले यांच्या गाण्यांचा कार्यक्रम.

Jan 17, 2016, 09:53 PM IST

स्मार्ट सिटी योजनेवरील आक्षेप

स्मार्ट सिटी योजनेवरील आक्षेप

Dec 14, 2015, 06:21 PM IST

भंसाळींनी लावली 'इतिहासाची वाट'

 निर्माता दिग्दर्शक संजयलीला भन्साळी यांच्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटामुळे उठलेला वादाचा पिंगा काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीये

Dec 4, 2015, 08:24 PM IST

'बाजीराव मस्तानी'ला पेशव्यांच्या वंशजांचा विरोध

संजय लीला भंसाळीच्या बाजीराव-मस्तानीवरून सुरू झालेला वाद आणखीनच चिघळण्याची चिन्ह आहेत.

Dec 4, 2015, 06:15 PM IST

औरंगाबादच्या नामांतराला भालचंद्र नेमाडे यांचा विरोध

 औरंगाबादच्या नामांतराला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी जोरदार विरोध केलाय. औरंगाबादचे नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण आहे. नाव बदलणा-यांनी औरंगाबादमधल्या लोकांना एक एक पेला पाणी द्यावं, असा टोला नेमाडेंनी लगावलाय. 

Sep 1, 2015, 11:41 PM IST

सेनेने कोंबड्या नाचविल्या, पेटाचा आक्षेप

नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. 

Apr 15, 2015, 06:07 PM IST

`एमआयडीसी` प्रकल्पातून जाधवांची जमीन कशी वाचली?`

निसर्गरम्य कोकण सध्या भकास करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न दिसतोय. कारण गुहागर-चिपळूण तालुक्याच्या मध्यावर्ती अर्थात मार्गताम्हाणे येथे येऊ घालेल्या एमआयाडीसी प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवायलाय.

Jan 18, 2014, 06:40 PM IST

उद्योगमंत्री राणेंविरोधात गावकऱ्यांबरोबर विरोधकही मैदानात

रत्नागिरीतल्या जैतापूर प्रकल्पाच्या संघर्षाची धार कमी होते न होते तोच आता आता कोकणात सी वर्ल्ड प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आता गावकरी एकत्र आले आहेत.

Sep 18, 2013, 11:16 AM IST

पुणे विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस!

पुणे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडलाय. या हरकती नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज अखेरपर्यंत सुमारे ५० हजारांवर हरकती दाखल करून पुणेकरांनी शहर बकाल होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केलाय.

Jun 26, 2013, 07:24 PM IST