objectionable statement

'महिला ब्यूटी पार्लरला जाऊन...'; विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा तोल सुटला

CM Objectionable Statement: जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्या सरकारने आणलेल्या योजनांबद्दल मुख्यमंत्री बोलत होते. त्याचवेळी त्यांनी हे विधान केलं.

Nov 30, 2023, 09:06 AM IST

मला आता फासावर लटकवा... हक्कभंगाच्या मागणीवरुन संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut : हे विधिमंडळ नाही, तर हे चोरमंडळ आहे असं विधान संजय राऊत यांनी कोल्हापुरात केले होते. त्यावर भाजप आणि शिंदे गटाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. याप्रकरणी संजय राऊत यांनी सात दिवसांत लेखी स्वरुपात खुलासा करावा, असे आदेश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत

Mar 3, 2023, 10:40 AM IST

एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान, राजकारण तापले

पुण्याच्या (Pune) एल्गार परिषदेत ( Elgar conference) हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान (objectionable statement on Hindu Dharma in Elgar conference) करणाऱ्या शरजीलवरून राज्यात मोठे राजकारण तापले आहे. 

Feb 2, 2021, 05:56 PM IST