अचानक आलेल्या उचकीला या 5 पद्धतीने सहज घालवा
जठरात आम्लाचे प्रमाण वाढले की विषकारक पदार्थ तयार झाले किंवा काही असाधारण परिस्थिती निर्माण जाली की जठराबरोबर स्नायुयुक्त पडदाही अचानक आकुंचन पावतो, त्यामुले हवा फुफ्फुसात जाऊन/जाण्यातस अविरोध निर्माण होतो. आणि एक विशिष्ट आवाज निर्माण होतो याला उचकी लागली असे म्हणतात.
Apr 11, 2018, 03:22 PM ISTउचकी का लागते?
आपल्या सभोवताली अशा काही गोष्टी घडत असतात, त्या का घडतात त्या मागचे कारण काय हे आपण जाणून घेत नाही. पण त्यांच्या मागची कारणं आता आम्ही सांगणार आहोत. आज जाणून घ्या उचकी का लागते...
Feb 3, 2015, 05:56 PM IST