ocean

समुद्रात किती खोलवर जातो सूर्यप्रकाश? द्वारका नगरी किती फुट खोल आहे?

सूर्यामुळेच पृथ्वीवर सजीवाचे अस्तित्व कायम आहे. पृथ्वीच्या काना कोपऱ्यात सूर्य प्रकाश पसरतो. मात्र,  समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो सूर्यप्रकाश जाणून घेवूया.

Feb 25, 2024, 05:35 PM IST

समुद्राच्या तळाशी राहतात Aliens? नासाच्या संशोधकाचा खळबळजनक दावा

संशोधक सातत्याने एलियन सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच समुद्राच्या तळाशी एलियन राहत असावे अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.  

Dec 23, 2023, 10:54 PM IST

सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो?

सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी किती खोलीवर जातो?

Nov 18, 2023, 10:46 PM IST

NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?

NASA च्या माध्यामतून जगाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळं प्रत्येक वेळी आपण भारावून जातो. यावेळीसुद्धा नासानं असंच एक रहस्य जगासमोर आणलं. 

 

Oct 11, 2023, 12:18 PM IST

अंतराळात पाठवणार 'सापा'सारखे दिसणारे रोबोट!

Snake Shape Robot on Space: नासा एका खास प्रोजेक्टवर काम करत आहे. यातील एकाचे नाव एन्सेलेडेस आहे, जिथे जीवन आढळण्याची शक्यता आहे. चंद्रावर याचा शोध घेण्यासाठी नासाकडून सापासारखे दिसणारे रोबोट पाठवण्यात येतील. ही केवळ तांत्रिक बाब म्हणून की याच्यामागे दुसरे कोणते कारण आहे? हे स्पष्ट झाले नाही. सापांचा संबंध इतर ग्रहांशी आहे असे वैज्ञानिकांनी वाटते, असे म्हटले जाते. 

Sep 18, 2023, 12:36 PM IST

समुद्रात सापडलं Golden Egg! गूढ कायम; समुद्राच्या तळाशी नक्की घडलं काय पाहा Video

Golden Egg In Sea Video: गुप्त ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी सुरु केलेल्या मोहिमेमध्ये अचानक त्यांना एक चमकणारी गोष्ट दिसली आणि त्यांनी रिमोट कंट्रोल संचालित यंत्राने ही गोष्ट समुद्रातून वर आणली.

Sep 7, 2023, 08:30 AM IST

हे पहिल्यांदाच...! महासागरातील पाणीही तापलं; जगभरात सूर्य आग ओकतोय, का आली ही वेळ?

World News : जागतिक स्तरावर होणारी तापमानवाढ ही सध्या शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. कारण आता महासागरांचंही तापमान वाढू लागलंय... 

 

Aug 4, 2023, 03:24 PM IST

काय चाललं काय? आफ्रिका खंड तुटणार, नवा महासागर जन्माला येणार

Africa Continent Rifting : अनेक अहवालांतून समोर आलेल्या माहितीनुसार जगातील दुसरा सर्वात मोठा खंड असणाऱ्या आफ्रिकेचे दोन तुकडे होत आहेत. 

Jul 26, 2023, 03:10 PM IST

....आणि पाहता पाहता समुद्रातच भडकली आग; व्हिडीओ Viral

समुद्राच्या मधोमधच अचानक आग लागल्यानं एकच खळबळ माजली

Jul 3, 2021, 12:47 PM IST
Arnala virar Ocean waves hit many houses PT3M16S

VIDEO : अर्नाळ्यात लाटांमुळे अनेक घरांचं नुकसान

VIDEO : अर्नाळ्यात लाटांमुळे अनेक घरांचं नुकसान

Apr 30, 2021, 01:00 PM IST

दोन विमानांची हवेत धडक, दोन्ही समुद्रात कोसळली

लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शुक्रवारी दुपारी दोन विमानांची हवेत टक्कर झाली. 

Feb 6, 2016, 11:04 AM IST

`सिवोल` जहाज दुर्घटनेच्या मृतांची संख्या वाढली

दक्षिण कोरियाच्या जलरक्षकांनी समुद्रात बुडालेल्या जहाजातून १० अजून मृत शरीरे बाहेर काढले आहेत.

Apr 20, 2014, 06:47 PM IST