off campus job

IT इंजिनिअर्सला मिळणार नोकरीच्या अफाट संधी; Infosys करणार 'इतक्या' फ्रेशर्सची भरती

Infosys Recruitment:देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2023 मध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून 55 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे

Feb 17, 2022, 09:19 AM IST